एक्स्प्लोर

BAN vs ZIM: बांगलादेश- झिम्बाब्वे सामन्यातील अखरेच्या चेंडूवर जबरदस्त ड्रामा; पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या खेळाडूंना पंचांनी परत बोलावलं

BAN vs ZIM No Ball: बांगलादेशच्या संघानं टी-20 विश्वचषकातील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला.

BAN vs ZIM No Ball: बांगलादेशच्या संघानं टी-20 विश्वचषकातील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळालं. बांगलादेशनं दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना झिम्बाब्वेच्या संघानं बांगलादेशच्या संघाला कडवी झुंज दिली. पण या सामन्यातील अखेरच्या चेंडूनं सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं. 

बांगलादेशविरुद्ध सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं अखरेचं षटक टाकण्यासाठी मोसादेक हुसैननं बोलवलं. या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार लागला. त्यानंतर दोन चेंडूवर पाच धावांची गरज झिब्वाब्वेच्या संघानं विकेट्स गमावली. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना बुर्ले ब्लेसिंग स्ट्राईकवर होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बांगलादेशच्या यष्टरक्षकानं बुर्ले ब्लेसिंगला स्टंपिंग आऊट केलं. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवून पॅव्हेलियनमध्ये परतले.

ट्वीट-

त्यानंतर तिसऱ्या पंचानं स्टंप आऊट तपासण्यासाठी रिप्ले पाहिल्यावर त्यांना दिसलं की नुरुल हसनने विकेटसमोर चेंडू पकडला होता.नियमानुसार, विकेटकिपरनं स्टंपसमोर चेंडू पकडला तर त्याला नो बॉलसह अवैध स्टंपिंग ठरवलं जातात. अशा स्थितीत तिसऱ्या पंचानं हा चेंडू नो- बॉल ठरवला आणि ब्लेसिंगला नाबाद घोषित केलं. तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात यावं लागलं.शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना झिम्बाब्वेच्या फलंदाजानं चेंडू हुकवला आणि हा सामना बांगलादेशच्या संघानं जिंकला. 

ट्वीट-

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget