एक्स्प्लोर

... म्हणून विराट गोलंदाजांशी न बोलता बाऊंड्री लाईनवर थांबला होता

या विजयाचं रहस्य विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

कानपूर : टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला सलग सातवा मालिका विजय ठरला. या विजयाचं रहस्य विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. ''विजयाचं श्रेय न्यूझीलंडला जातं. त्यांनी तिन्हीही सामन्यांमध्ये आव्हान दिलं आणि आम्हाला आमचा सर्वोत्कृष्ट खेळ खेळण्यासाठी भाग पाडलं. अखेरच्या षटकांमध्ये सर्व जबाबदारी गोलंदाजांवर सोडली होती, जेणेकरुन त्यांना हवी तशी गोलंदाजी करता येईल. म्हणूनच मी अखेरच्या षटकांमध्येही शांत होतो'', असं विराट म्हणाला. दरम्यान या सामन्यात विराटने वन डेतील सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र ''आपलं विक्रमांकडे नाही, तर विजयाकडे लक्ष असतं. त्यात चांगलं प्रदर्शन केलं तर तो बोनस असतो. या विक्रमांकडे दुर्लक्ष करणं कठीण असतं. कारण आपलं लक्ष त्याकडे जातं आणि कोणत्याही परिस्थितीत संघाला विजय मिळवून द्यायचा असतो'', असंही विराट म्हणाला. विराटच्या वन डेत 9 हजार धावा पूर्ण विराटने 194 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. एवढ्या वेगवान 9 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर होता. गांगुलीने 228 इनिंगमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडलुकरला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 235 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. या वन डेत 113 धावांची शतकी खेळी करणारा विराट 9 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील 113 वा खेळाडू आहे. संबंधित बातम्या :

सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण, विराटचा विश्वविक्रम

विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून चाहता मैदानात!

महत्त्वाच्या बातम्या

Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
IND vs NZ 4th ODI : तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
IND vs NZ 3rd ODI : ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड
ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड
Kane Williamson : विराट कोहलीला एक कॉल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; केन विल्यमसनने निवृत्तीचा निर्णय कसा घेतला?, पहिल्यांदाच बोलला!
विराट कोहलीला एक कॉल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; केन विल्यमसनने निवृत्तीचा निर्णय कसा घेतला?, पहिल्यांदाच बोलला!

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Rajesh Patil and Ajit Pawar: गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Embed widget