एक्स्प्लोर

‘कोहली अतिशय हुशार क्रिकेटर’, कुंबळेकडून विराटवर शाबासकीची थाप

मुंबई: एकोणीस वर्षांचा एक उदयोन्मुख क्रिकेटर ते टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅट्साठीचा कर्णधार. विराट कोहलीमध्ये गेल्या गेल्या नऊ वर्षांत झालेल्या या परिवर्तनासाठी अनिल कुंबळेनं त्याला शाबासकी दिली आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक असलेला कुंबळे गेली नऊ वर्षे तो विराट कोहलीला जवळून पाहात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं 19 वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकातली विराटची कामगिरी पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं त्याच्यावर यशस्वी बोली लावली होती. त्या वेळी कुंबळे हा बंगलोरकडूनच आयपीएलमध्ये खेळत होता. त्यामुळं कुंबळे गेली नऊ वर्षे विराटला जवळून पाहात आहे. विराटच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करता येणार नाही, असं सांगून कुंबळे म्हणाला की, ‘तो अतिशय हुशार क्रिकेटर आहे. त्याच्या खेळाविषयीची समर्पित भावना कमालीची आहेच, पण सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी तो स्वत:ला ज्या पद्धतीनं प्रेरित करतो, त्यातून इतरांना खूप शिकण्यासारखं आहे.’ असंही कुंबळे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Embed widget