एक्स्प्लोर

दिल्लीत 2020पर्यंत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नाही

बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार, आता दिल्लीत 2020 पर्यंत एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार नाही.

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंकेदरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर तिसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू बराच वेळ मास्क लावूनच मैदानात खेळताना दिसत होते. या सामन्यादरम्यान, प्रदूषणाचा बराच त्रास झाल्याची तक्रार श्रीलंकन खेळाडूंकडून वारंवार करण्यात येत होती. दरम्यान, या सर्व घटनेनंतर बीसीसीआयनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2020 पर्यंत क्रिकेटचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने या मैदानात खेळवण्यात येणार नाही. बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार, आता दिल्लीत 2020 पर्यंत एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार नाही. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'रोटेशन पॉलिसीनुसार, कोटलावर एक कसोटी सामना आणि नोव्हेंबरमध्ये एक टी-20 सामना खेळवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापर्यंत तरी दिल्लीत सामना होणार नाही. इतर ठिकाणीही सामने भरवणं बाकी आहे त्यामुळे 2019 साली जेव्हा नवीन दौऱ्याची आखणी केली जाईल त्यानंतरच कोटलावर बहुदा सामने खेळवले जातील. '2020 साली पर्यावरणाची स्थिती कशी असेल याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोटलावर सामने न खेळवण्याचा निर्णय हा फक्त रोटेशन पॉलिसीनुसार असणार आहे.' असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. दिल्लीतील या कसोटीत प्रदूषणामुळे तब्बल 26 मिनिटं खेळ थांबवण्यात आला होता. यावेळी त्या दिवसाचा खेळ थांबवण्यात यावा अशी मागणीही श्रीलंकन खेळाडूंनी केली होती. पण पंचांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget