एक्स्प्लोर

इंग्लंडची विंडीजवर मात, श्रीलंका थेट विश्वचषक 2019 साठी पात्र

विंडीजकडे अजुनही 2019 मध्ये विश्वचषक खेळणाऱ्या दहा संघांत सहभागी होण्याची संधी आहे. त्यासाठी वेस्ट इंडिजला 2018 मध्ये 10 संघांच्या क्वॉलिफायर फेरीत सहभागी व्हावं लागेल.

मुंबई : 2019 च्या क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणारा श्रीलंका हा आठवा आणि अंतिम संघ ठरला आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट्सनी धुव्वा उडवल्यामुळे आपोआप श्रीलंका वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्यामुळे आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये 78 गुणांवर असलेला वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेच्या (86 गुण) पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे श्रीलंकेने विश्वचषकामध्ये आपलं स्थान कायम केलं आहे. श्रीलंकेवर मात करण्यासाठी विंडीजला इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 4-0 किंवा 5-0 ने खिशात घालण्याची आवश्यकता होती. मात्र ओल्ड ट्रॅफॉर्डमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडने विंडीजवर सात गडी राखून मात केली.  त्यामुळे आपोआपच विंडीज या शर्यतीतून बाहेर पडलं. श्रीलंकेने 1996 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं होतं. विश्वचषक खेळणारे आठ देश कोणते? ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका 30 मे ते 15 जुलै 2019 या कालावधीत इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. विंडीजकडे पर्याय काय? वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये वर्ल्डकप काबीज केला होता. विंडीजकडे अजुनही 2019 मध्ये विश्वचषक खेळणाऱ्या दहा संघांत सहभागी होण्याची संधी आहे. त्यासाठी वेस्ट इंडिजला 2018 मध्ये 10 संघांच्या क्वॉलिफायर फेरीत सहभागी व्हावं लागेल. त्यांच्यासोबत आयसीसी क्रमवारीतील तळाचे तीन संघ म्हणजेच अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड असतील. त्याचप्रमाणे आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमधील टॉप चार और आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिवीजन 2 च्या टॉप दोन टीम्सशीही त्यांची गाठ पडेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget