एक्स्प्लोर

Khelo India Youth Games 2022 : हरियाणात स्थापन होणार खेल अकादमी, मुख्यमंत्री मनोहर लाल यांची घोषणा

यंदाची खेलो इंडिया 2022 स्पर्धा हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडली, ज्या स्पर्धेला देशभरातील विविध राज्याच्या खेळाडूंनी हजेरी लावली होत

Khelo India Youth Games 2022 : खेलो इंडिया 2022 स्पर्धेची (Khelo India Youth Games 2022) आज सांगता झाली. यंदा ही स्पर्धा हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडली. दरम्या न हरियाणा ही खेळाची राजधानी आहे. ती कायम तशीच राहावी, यासाठी हिस्सार, कर्नाल आदी ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसंच येथे खेल अकादमी देखील सुरू केली जाईल, अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी यावेळी केली.

खेलो इंडिया यूथ गेम्सच्या समारोपावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर, हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीपसिंह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकावर असलेल्या हरियाणा आणि दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्र तसंच तिसऱ्या स्थानावरील कर्नाटकला समारंभपूर्वक चषक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राची दमदार कामगिरी

हरयाणा संघाने सर्वाधिक पदकं मिळवली असली तरी महाराष्ट्रानेही चांगली झुंज दिली. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंनी चांगलच मैदान गाजवलं. तब्बल 45 सुवर्णपदकं, 40 रौप्य आणि 40 कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर एक यशस्वी चमु म्हणून महाराष्ट्र स्पर्धेत नावारुपाला आला आहे. या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली. आज स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या मुलांसह मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे दोन्ही संघानी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघाला पराभूत केलं. मुलींच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर पंजाब आणि पश्चिम बंगाल राहिला. तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget