एक्स्प्लोर

गौतम गंभीरवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

गौतम गंभीरने सर्व फॉर्मेटमधून निवृती घेतली आहे. त्याने काल सोशल मीडियावर एक भावूक व्हीडिओ टाकून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व स्तरातून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मुंबई : रिटायरमेंटनंतर भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान शुभेच्छा दिल्या. शिवाय भारतीय खेळाडूंनीही गंभीरवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. गौतम गंभीरने सर्व फॉर्मेटमधून निवृती घेतली आहे. त्याने काल सोशल मीडियावर एक भावूक व्हीडिओ टाकून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व स्तरातून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. धन्यवाद कर्णधार आयपीएलमध्ये शानदार कर्णधारपद भूषवल्याबद्दल धन्यवाद. तू एक खास व्यक्ती आहेस. तू नेहमी खुश राहावं हीच ईश्वराकडे प्रार्थना. तसेच तू नेहमी हसत रहा, अशा शब्दात बॉलिवूडच्या किंग खानने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गंभीरला शुभेच्छा दिल्या. तूच खरा चॅम्पियन "गौती तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तू खरा चॅम्पियन आहेस, जो देशासाठा लढला. तुला खूप खूप प्रेम," अशी शुभेच्छा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंह याने दिली आहे. तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले जलद गोलंदाज प्रविण कुमाने गंभीरच्या निवृतीच्या व्हीडिओचा उल्लेख करत तो म्हणाला, " हा खूपच प्रेरणा देणारा व्हीडीओ आहे. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही गौती भाई तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले. धन्यवाद." तुझी कारकीर्द शानदार होती "तुझ्यासोबातच्या खूप आठवणी आहेत. आपण सोबत खूप क्रिकेट खेळलो. तू एक खरा योद्धा आहेस, तुझी कारकीर्द शानदार होती. भविष्यासाठी खूप शुभेच्छा," अशा शब्दात फिरकी गोलंदाज अमित मिश्राने गंभीरला शुभेच्छा दिल्या. खेळाला खूप काही दिले गोलदांज मुरली कार्तिकनेही गंभीरला शुभेच्छा दिल्या. "मी संध्याकाळपर्यंत तुझ्यासोबत होतो, मात्र तू कल्पना येऊ दिली नाही, की तु तु्झ्या जीवनातील इतका मोठा निर्णय घेतलास. तू नेहमी स्फूर्तीने खेळलास, तसेच तु खेळाला खूप काही दिलस, त्यासाठी तुझे आभार." तुझ्या कारकिर्दीवर तुला अभिमान वाटायला पाहिजे व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने त्याच्या ट्वीटर हॅन्डलवर गंभीरला शुभेच्छा दिल्या. "मैदानावर तु ज्याप्रकारे खेळलास, त्या कारकिर्दवर तुला अभिमान वाटायला पहिजे. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. मला विश्वास आहे की तू पुढेही देशासाठी कार्य करत राहशील," असे लक्ष्मण म्हणाला. विजयी खेळी करणारा खेळाडू गोलंदाज इरफान पठानने गंभीरला शुभेच्छा देताना म्हणाला, की "गंभीर तु देशासाठी अनेक वेळा विजयी खेळी केली आहेस. मी आशा करतो की तुझी पुढील यात्रा मंगलमय राहील. हॅप्पी रिटायरमेंट मित्रा.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG Test Empty Stadium : थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना
थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना
Team India T20 Squad : कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'तो' गायब; निवड समितीने केला सर्वात मोठा गेम, जो कोणालाच समजला नाही
कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'तो' गायब; निवड समितीने केला सर्वात मोठा गेम, जो कोणालाच समजला नाही
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवसाठी 6 जून ठरला काळा दिवस! एका दिवसात सर्वकाही बदललं; आधी कर्णधारपद गेलं, मग श्रेयसने मैदानातही दिला जबर धक्का
सूर्यकुमार यादवसाठी 6 जून ठरला काळा दिवस! एका दिवसात सर्वकाही बदललं; आधी कर्णधारपद गेलं, मग श्रेयसने मैदानातही दिला जबर धक्का
Rohit Sharma on Suryakumar Yadav : रोहित शर्माचा तो एक शब्द अन्... सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाताच हिटमॅनने जे म्हटलं, त्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले
रोहित शर्माचा तो एक शब्द अन्... सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाताच हिटमॅनने जे म्हटलं, त्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Embed widget