एक्स्प्लोर

Sara Tendulkar : मध्यरात्री शुभमनच्या बहिणीसोबत सारा दिसली, 'ठरलं वाटतं' म्हणत चर्चेला पुन्हा चर्चेला सुरुवात!

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल सारा तेंडुलकरसोबत नाईट आऊट करताना दिसली होती.

Sara Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यातील अफेअरच्या बातम्यांदरम्यान पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. काल रात्री (20 जानेवारी) शुभमन गिलची बहीण शहनील गिल सारा तेंडुलकरसोबत नाईट आऊट करताना दिसली होती. सारा आणि शाहनीलची ही भेट कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोघींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

कॅमेरा पाहून साराने चेहरा लपवला

व्हायरल व्हिडिओमध्ये, सारा तेंडुलकर काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसली तर शहनील देखील हिरव्या रंगाच्या नूडल-स्ट्रॅप ड्रेसमध्ये दिसली. सारा आणि शहनील एका कारमध्ये स्पॉट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघेही कॅमेऱ्याच्या रडारखाली येताच त्या अस्वस्थ दिसल्या. सारा तेंडुलकर पुन्हा पुन्हा चेहरा लपवताना दिसली, तर शहनील मास्क घातलेली दिसली.

नाते पक्के होणार का?

सारा आणि शहनीलच्या या भेटीवरून अनेक अर्थ काढले जात आहेत. या भेटीनंतर सारा आणि शुभमनचे नाते फायनल होणार की काय? यावेळी दोघांनीही कॅमेऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी दोघीही पहिल्यांदाच एकत्र दिसले. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या, मात्र दोघांनीही या नात्याचा अधिकृत खुलासा केलेला नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

सारा आणि सचिन लंच डेटला एकत्र दिसले होते

जेव्हा सारा तेंडुलकरला कॉफी विथ करणमध्ये शुभमन गिलबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेत्रीने खुलासा केला होता की, जग चुकीच्या साराच्या मागे लागलं आहे. शुभमनसोबत आणखी कोणीतरी रिलेशनशिपमध्ये आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र दिसले असले तरी. काही काळापूर्वी दोघेही लंच डेटवर एकत्र दिसले होते. याआधीही दोघे जिओच्या एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget