एक्स्प्लोर

Rohit Sharma : पिवळ्या जर्सीवाल्यांना ताणून मारण्यामध्ये 'हिटमॅन'चा हात कोणी धरू शकत नाही; ऑस्ट्रेलियाच्या जास्त लोडची अजिबात गरज नाही!

मुंबई हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ का आहे हे 5 चमकदार आयपीएल ट्रॉफींमधून दिसून येते. MI चे नेतृत्व करताना, रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

India vs Australia 2023 World Cup Final : वर्ल्डकपच्या इतिहासात चौथ्यांदा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली असून रविवारी 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाशी महामुकाबला होणार आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत एकही पराभव न स्वीकारता फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आणि मायदेशात दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया सुद्धा सहाव्यांदा विजेतेपदासाठी सज्ज आहे. 

दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचाचाही कॅप्टन असलेल्या हिटमॅन रोहितचा शर्माचा पिवळ्या जर्सीचा आणि विजेतेपदाचा अनेकवेळा संबंध आला आहे. त्यामुळे फायनलच्या सामन्यातही हिटमॅन ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी आव्हान वाटेल, असं वाटत नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीला 2013 पासून पाचवेळा पराभूत केलं आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यांमधील दबाव सहररित्या पेलला आहे. दुसरीकडे, 2023 मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला. आयपीएलमध्ये 6000 हून अधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली आहे.

रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार 

मुंबई हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ का आहे हे मुंबई इंडियन्सच्या 5 चमकदार आयपीएल ट्रॉफींमधून दिसून येते. MI चे नेतृत्व करताना, रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलच्या इतिहासात एक खेळाडू म्हणून सहा आयपीएल विजेतेपद जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. रोहितनंतर दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे, ज्याने चेन्नईचे नेतृत्व करताना 4 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

प्रत्येक मोसमात अर्धशतक 

IPL ची सुरुवात 2008 साली झाली. रोहित सुरुवातीची काही वर्षे डेक्कन चार्जर्सचा भाग होता. खरं तर, आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळल्या गेलेल्या सर्व सत्रांमध्ये, रोहितने एका किंवा दुसर्‍या सामन्यात निश्चितपणे अर्धशतक झळकावले आहे. हा पराक्रम रोहितशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने केलेला नाही.

हिटमॅननची हॅट्ट्रिक  

रोहित शर्माची झंझावाती फलंदाजी सर्वांनाच माहीत आहे, पण काही वर्षांपूर्वी रोहित शर्माही एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याने आयपीएलमध्ये हॅटट्रिकही केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget