एक्स्प्लोर

Arjun Tendulkar Wedding Date : सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! दोन दिवसात उरकणार हळद अन् सात फेरे, जाणून कधी?

Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Wedding Date : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अर्जुनने सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला होता.

Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Wedding Date : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अर्जुनने सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला होता.

Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Wedding Date

1/9
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.
2/9
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अर्जुनने सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला होता.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अर्जुनने सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला होता.
3/9
आता या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, खास बाब म्हणजे अर्जुनचे लग्न होळीच्या आठवड्यातच होणार आहे.
आता या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, खास बाब म्हणजे अर्जुनचे लग्न होळीच्या आठवड्यातच होणार आहे.
4/9
लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच विविध विधी आणि सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे.
लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच विविध विधी आणि सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे.
5/9
वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक 5 मार्च 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक 5 मार्च 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
6/9
लग्नाशी संबंधित सर्व विधी आणि कार्यक्रम 3 मार्चपासून सुरू होतील.
लग्नाशी संबंधित सर्व विधी आणि कार्यक्रम 3 मार्चपासून सुरू होतील.
7/9
अर्जुन आणि सानिया यांच्या साखरपुड्याची बातमीही अचानक समोर आली होती. 13 ऑगस्ट रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अर्जुन आणि सानिया यांच्या साखरपुड्याची बातमीही अचानक समोर आली होती. 13 ऑगस्ट रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
8/9
साखरपुड्याच्या कार्यक्रमातही केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
साखरपुड्याच्या कार्यक्रमातही केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
9/9
सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात असून, गौरिका चंडोक आणि सनी चंडोक यांची कन्या आहे.
सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात असून, गौरिका चंडोक आणि सनी चंडोक यांची कन्या आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget