एक्स्प्लोर

पाकचा हिंदू क्रिकेटपटू दानिश नागरिकत्व स्वीकारण्यास भारतात?

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेला लेग स्पिनर दानिश कनेरिया भारतात आल्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. दानिशच्या भावाने मात्र कनेरिया कुटुंबीय काही धार्मिक विधी करण्यासाठी भारतात आल्याचा दावा केला आहे.   दानिशसह त्याची आई, पत्नी आणि मुलं रविवारी रात्री भारतात आली. कनेरिया कुटुंबीय सध्या कोचीत असल्याचं म्हटलं जातं. मात्र दानिश कुटुंबासह भारतात स्थायिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   दानिशचा भाऊ विकी कनेरियाने मात्र कुटुंबीय कायमचे भारतात येण्याची शक्यता नाकारली आहे. 'धार्मिक विधींसाठी साधारण 10 दिवसांचा कालावधी लागेल, मात्र तो निश्चित नसल्यामुळे पाकिस्तानात परतण्याची तारीख अद्याप ठरवलेली नाही.' असं विकी कनेरिया म्हणतो. विकी सध्या कराचीत असून तो एका ऑईल कंपनीमध्ये नोकरी करतो.   कसोटी क्रिकेटमधील लेग स्पिनर दानिश कनेरियावर बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदू असल्यामुळे भारतात न्याय मिळाला असता, असं दानिशने काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे दानिशच्या भारतभेटीवर शंका उपस्थित केली जात आहे. दानिशने मात्र आपण पाकिस्तान सोडून कुठेही जाणार नसल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.   https://twitter.com/iDanish_Kaneria/status/737656743530881025       दानिशने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या असहकाराबद्दल कायमच नाराजीचा सूर आळवला होता. आपण हिंदू नसतो, तर आपली केस वेगळ्या पद्धतीने हाताळली गेली असती, या शब्दात त्याने खदखद व्यक्त केली होती. पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून दानिशने व्यथा मांडली होती, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.   https://twitter.com/iDanish_Kaneria/status/737657505963089921     पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळलेल्या दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 2012 मध्ये आजन्म बंदी घालण्यात आली होती. बंदी हटवण्यासाठी दोन वेळा दानिशने केलेले अपीलही धुडकावण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget