एक्स्प्लोर

Tokyo 2020 Paralympics : भाविना पटेल इतिहास रचणार? गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर

Tokyo 2020 Paralympic Games: टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने अंतिम सामन्यात धडक दिली असून ती आता गोल्ड मेडल जिंकण्यापासून केवळ एकच पाऊल दूर आहे. 

Tokyo 2020 Paralympic Games : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारताची टेबल टेनिस स्टार भाविन पटेलने अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता गोल्ड मेडल जिंकण्यापासून ती केवळ एकच पाऊल दूर आहे. या स्पर्धेत भाविन पटेलने गोल्ड मेडल जिंकल्यास ती इतिहास रचेल. भाविन पटेल आपला अंतिम सामना 29 ऑगस्टला खेळणार आहे. 

भाविन पटेलने उपांत्य सामन्यात जागतिक तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू असलेल्या मियो चा पराभव केला. भाविनने हा सामना 3-2 (7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8) असा जिंकला. भाविन पटेलनेअंतिम सामन्यात स्थान मिळवल्याने भारताचे एक पदक पक्कं झालं आहे. 

भाविन पटेलसमोर चीनेचे आव्हान
भाविन पटेलसमोर  अंतिम सामन्यासाठी चीनच्या झाउ यिंग चे आव्हान असणार आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणं हे आपलं स्वप्न असून आपण त्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं भाविन पटेलनं म्हटलंय.

टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं आजपासूनचे शेड्यूल :

28 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफएक) F57 इव्हेंट : रणजीत भाटी 

29 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष डिस्कस थ्रो F52 : विनोद कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुष हाय जंप T47 इव्हेंट : निषाद कुमार, राम पाल 

30 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी डिस्कस थ्रो F56 : योगेश कठूनिया 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफेक) F46 : सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया 
अॅथलेटिक्स, पुरुष जेवलीन थ्रो (भालाफेक) F64 : सुमित अंटिल, संदीप चौधरी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, पुरुषांचा राऊंड वन इव्हेंट : स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल SH1, महिलांचा राऊंड 2 : अवनि लेखरा 

31 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाय जंप T63 इव्हेंट : शरद कुमार, मरीयप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी  
अॅथलेटिक्स, महिलांची 100 मीटर रेस : सिमरन 
अॅथलेटिक्स, महिलांचा शॉट पट F34 इव्हेंट : भाग्यश्री माधवराव जाधव 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, पुरुषांचा P1 इव्हेंट : मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, महिलांचा P2 इव्हेंट : रूबीना फ्रांसिस 

1 सप्टेंबर 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : धरमबीर नॅन, अमित कुमार सरोहा
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL3 : प्रमोद भगत, मनोज सरकार 
बॅडमिंटन, महिला एकेरी SU5 : पलक कोहली
बॅडमिंटन, मिश्र दुहेरी SL3-SU5 : प्रमोद भगत आणि पलक कोहली

2 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F35 इव्हेंट : अरविंद मालिक 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL4 : सुहास ललिनाकरे यथिराज, तरुण ढिल्लों 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SS6 : कृष्ण नगर 
बॅडमिंटन, महिला एकेरी SL4 : पारुल परमार 
बॅडमिंटन, महिला दुहेरी SL3-SU5: पारुल परमार आणि पलक कोहली 
पॅरा-कॅनोईंग, महिलांचा VL2 इव्हेंट : प्राची यादव 
ताइक्वांडो, महिलांचा K44-49 किलोग्राम इव्हेंट : अरुणा तंवर 
नेमबाजी, 25 मीटर पिस्तुल SH1, मिश्र P3 इव्हेंट : आकाश आणि राहुल जाखड

3 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाई जंप T64 इव्हेंट : प्रवीण कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F54 : टेक चंद 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F57 : सोनम राणा 
अॅथलेटिक्स, महिलांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : एकता भयान, कशिश लाकरा 
स्विमिंग, 50 मीटर बटरफ्लाय S7 : सुयश जाधव, निरंजन मकुंदन 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, पुरुष इव्हेंट : दीपक सैनी 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, महिला इव्हेंट : अवनि लेखरा 

4 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F41 इव्हेंट : नवदीप सिंह 
नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल प्रोन, मिश्र R3 : दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू, अवनी लेखरा 
नेमबाजी, 50 मीटर पिस्तुल SH1, मिक्स्ड P4 इव्हेंट : आकाश, मनीष नरवाल, सिंहराज 

5 सप्टेंबर
नेमबाजी, 50 मीटर रायफल प्रोन SH1, मिश्र R6 इव्हेंट : दीपक सैनी, अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget