एक्स्प्लोर

Javelin Throw: अनु रानीची सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

Javelin Throw in World Championship 2022: भारतीय भालाफेकपटू अनु रानीनं (Annu Rani) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) फायनलमध्ये धडक दिलीय.

Javelin Throw in World Championship 2022: भारतीय भालाफेकपटू अनु रानीनं (Annu Rani) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) फायनलमध्ये धडक दिलीय. तिनं गुरुवारी खेळण्यात आलेल्या 'ब' गटातील पात्रता फेरीत 59.60 मीटर भालाफेक केला.  वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता 12 खेळाडू एकमेकांशी भिडणार आहेत. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये अनु रानीची सुरुवात खराब झाली. तिनं पहिल्या प्रयत्नात फाऊल थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 55.35 मीटर भालाफेक करून पुनरागमन केलं. तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात अनु रानी जबरदस्त कामगिरी केली. तिनं 59.60 मीटर भाला फेकून 'ब' गटातील पाचवं स्थान पटकावलं. तिनं 'अ' आणि 'ब' अशा दोन्ही गटातील गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहून फायनलचं तिकीट निश्चित केलं. 

फायनलमध्ये 12 भालेफेकपटू आमने- सामने येणार
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता 12 भालेफेकपटू आमने- सामने येणार आहेत. पात्रता फेरीत 62.50 मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या खेळाडूंना थेट फायनलचं तिकीट मिळालं आहे. तीन खेळाडूंनी अशी कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिलीय. 

अनु रानीची सर्वोत्तम कामगिरी
29 वर्षीय अनु राणीची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी 63.82 मीटर आहे. ही तिची एकूण सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती या विक्रमापेक्षा खूप मागं होती. परंतु, असं असतानाही ती फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.

सलग दुसऱ्यांदात फायनलमध्ये धडक
याआधी 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अनु रानीनं स्थान मिळवलं होतं. या स्पर्धेत तीनं 61.12 मीटर भालाफेक केला. फायनलमध्ये ती आठव्या स्थानावर राहिली. लंडनमध्ये 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता गटात अनु रानी 10 व्या स्थानावर राहिली आणि फायनलमध्ये प्रवेश करू शकली नव्हती.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Embed widget