एक्स्प्लोर

Yogesh Kathuniya : बहादूरगडचा 'बहाद्दर', नवव्या वर्षी पॅरालाइज, 24 व्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक, योगेशचा थक्क करणारा प्रवास

Yogesh Kathuniya : हरियाणाच्या रोहतकजवळील बहादूरगडच्या योगेशनं आतापर्यंत सहा मुख्य स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. 1997 मध्ये जन्मलेला योगेशचे हात आणि पाय 2006 मध्ये पॅरालाईज झाले होते.

Yogesh Kathuniya : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती. 

Yogesh Kathuniya : पॅरालिम्पिकमध्ये योगेश कठुनियाची कमाल, थाळीफेकमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्यपदक

हरियाणाच्या रोहतकजवळील बहादूरगडच्या योगेशनं नवा इतिहास रचला आहे.  योगेशनं आतापर्यंत सहा मुख्य स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. बहादूरगडच्या राधा कॉलनीत राहणारा योगेश.  1997 मध्ये जन्मलेला योगेशचे हात आणि पाय 2006 मध्ये पॅरालाईज झाले.  काही काळानंतर हात ठीक झाले. 2017 मध्ये दिल्ली विद्यापीठात शिकत असताना त्याचा मित्र सचिन यादवनं त्यांना खेळात भाग घ्यायला लावला. 

Avani Lekhara wins Gold : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी; 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक

योगेशला  डिस्कस थ्रो अर्थात थाळीफेमध्ये आपण काहीतरी करु शकतो असा विश्वास निर्माण झाला आणि त्यानं तयारी सुरु केली. त्याची आई मीना आणि वडील ज्ञानचंद यांनी त्याच्या प्रयत्नाना उभारी दिली आणि आज योगेशनं आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळवला.  

Paralympic 2020 : भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं रौप्य तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर कोरलं आपलं नाव

डिस्कस थ्रोमध्ये योगेशची कामगिरी 
-2018 - पंचकूलामध्ये हुई राष्ट्रीय डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक 
-2018 - बर्लिनमध्ये हुई ओपन ग्रेंड प्रिक्स डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक 
-2018 - इंडोनेशियामध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये चौथे स्थान
-2019 - फरीदाबादमध्ये राज्य स्तरीय  स्पर्धेत सुवर्णपदक 
-2019 - पॅरिसमध्ये ओपन ग्रँड प्रिक्स डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक 
-2019- दुबईमध्ये  वर्ल्ड डिस्कस थ्रो चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक 
-2021 - बंगळुरुमध्ये  राष्ट्रीय डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget