एक्स्प्लोर

Push Ups World Record : नागपुरच्या पठ्ठ्याने एका तासात मारल्या 3 हजार 331 पुश-अप्स; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा विक्रम मोडण्याची शक्यता

Nagpur News : नागपुरातील कार्तिक जयस्वाल या 21 वर्षीय तरुणाने एका तासात तब्बल 3 हजार 331 पुश-अप्स मारत एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याचा प्रयत्न केला आहे.

Push Ups World Record : नागपुरातील कार्तिक जयस्वाल (kartik jaiswal) या 21 वर्षीय तरुणाने एका तासात सर्वाधिक पुश अप्स (Push Ups World Record) मारण्याचा नवा विश्व विक्रम (New World Record) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने एका तासांत तब्बल 3 हजार 331 पुश अप्स मारल्या आहेत. आता पर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीने मारलेल्या 3 हजार 218 पुश-अप्स हा विक्रम असून आता हा रेकॉर्ड कार्तिकच्या नावावर होण्याची शक्यता आहे. 

व्यायाम सुरु केल्यानंतर सर्वात बेसिक व्यायाम हा पुश-अप्स हाच असतो. पण बेसिक असूनही करण्यासाठी अत्यंत अवघड असणारे पुश-अप्स सलग एक तास तेही 3 हजार 331 मारणं म्हणजे खरचं जिकरीचं काम आहे. ही कामगिरी नागपुरातील कार्तिक जयस्वाल या 21 वर्षीय तरुणाने केली आहे .त्यामुळे आता कार्तिक नवा विश्व विक्रम रचू शकतो. आता पर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता. त्याने 3 हजार 218 पुश-अप्स मारल्या होत्या. पण आता कार्तिकने त्याच्याहून अधिक पुश-अप्स मारल्याने एक नवा रेकॉर्ड होऊ शकतो. कार्तिकने केलेला हा प्रयत्न नियमाप्रमाणे मान्य झाला तर एक नवा विश्वविक्रम त्याच्या नावावर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याआधी कार्तिकने एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा रेकॉर्ड ही केला होता.

मागील 5 वर्षांपासून करत आहे सराव

एका तासात सर्वाधिक पुश-अप्स मारण्याचा रेकॉर्ड करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून मेहनत घेत होता. त्यासाठी दर दिवशी तो सहा तासांपेक्षा जास्त सराव करायचा. कार्तिकने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हा डॅनियल स्कालीने त्याचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही असे प्रतिआव्हान दिले होते.  त्यानंतर कार्तिकने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःला शारीरिक दृष्ट्या तयार केले आणि आता एका तासात तासात तब्बल 3 हजार 331 पुशअप्स मारून नवा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. आता कार्तिकच्या या प्रयत्नांची व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून रेकॉर्ड विश्व-विक्रम झाला आहे की नाही याची घोषणा होणार आहे. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget