एक्स्प्लोर

RR vs RCB : आपल्या जुन्या संघाविरुद्ध चहल चमकला, पत्नी धनश्रीचा मैदानातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल

IPL 2022, RR vs RCB : रॉयल चँलेजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सला चार विकेट्सने मात दिली. पण यावेळी आरसीबीचा जुना खेळाडू युझवेंद्र चहल जो सध्या राजस्थानच्या ताफ्यात आहे, त्याने मात्र चमकदार कामगिरी केली.

IPL 2022 : यंदा महालिलावामुळे अनेक संघामध्ये विविध बदल झाले. काही संघातील महत्त्वाचे खेळाडू दुसऱ्या संघात गेल्याने संघाचा चेहरा-मोहराच बदलला. यातीलच एक मोठा बदल म्हणजे रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघातून त्यांचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्समध्ये गेला. दरम्यान मंगळवारी पहिल्यांदाच चहल आरसीबीविरुद्ध पहिल्यांदा मैदानात उतरला होता. यावेळी आरसीबीचा संघ पराभूत झाला असला तरी चहलने मात्र चमकदार कामगिरी केली. दरम्यान चहलच्या कामगिरीवर आनंदी त्याच्या पत्नीची मैदानातील रिएक्शन पाहण्याजोगी होती.

सामन्यात चहलने 4 ओव्हर टाकत केवळ 15 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. कोहलीला धावचीत करण्यातही चहलने मोठं योगदान दिलं. दरम्यान डेव्हिड विलीला नवव्या ओव्हरमध्ये कोहलीला धावचीत केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर चहलने डेव्हिड विलीला त्रिफळाचित केलं. यावेळी चहलतर आनंदी होताच पण त्याच्यापेक्षा आनंदी त्याची पत्नी होती. तिचे प्रेक्षक म्हणून सामन्याला आली असताना तिची रिएक्शन चांगलीच व्हायरल झाली.

राजस्थानचा 4 विकेट्सनी पराभव

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात 169 रन केले. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने नाबाद 70 तर शिमरॉनने नाबाद 43 धावा केल्या. पण हे आव्हान आरसीबीने 19.1 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. यावेळी दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44, तर शाहबाज अहमदने 26 चेंडूत 45 रन करत संघाला विजय मिळवून दिला.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget