एक्स्प्लोर

WT20 Challenge 2022: व्हेलोसिटीचा सुपरनोव्हासवर सात विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) वादळी अर्धशतकाच्या जोरावर व्हेलोसिटीनं (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे.

WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) वादळी अर्धशतकाच्या जोरावर व्हेलोसिटीनं (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 150 धावा केल्या. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. 

सुपरनोव्हास- व्हलोसिटी यांच्यातील सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

- या सामन्यात दिप्ती शर्मानं टॉस जिंकून सुपननोव्हासला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. 

- प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघाची सुरुवात खराब झाली. 

- पहिल्या चार षटकाच्या आत प्रिया पुनिया (4 धावा), डिआंड्रा डॉटिन (6 धावा) आणि हरलीन देओल (7 धावा) माघारी परतले. 

-त्यानंतर तानिया भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाचा डाव सावरला. दोघांत 82 धावांची भागेदारी झाली. 

-सुपरनोव्हासनं 20 षटकात पाच विकेट्स गमावून व्हेलोसिटीसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं.

- व्हेलोसिटीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलोसिटीला नत्थकन चांटम रुपात पहिला धक्का लागला.

- परंतु, शेफाली वर्मानं आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. तिनं या सामन्यात 33 चेंडूत 51 धावा केल्या. 
 
- दरम्यान, आठव्या षटकात यस्तिका भाटीयाला बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या लॉरा वोल्वार्डनं तडाखेबाज फलंदाजी करून व्हेलोसिटीच्या संघाला विजायाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडलं. 

- या सामन्यात व्हेलोसिटीच्या संघानं सात विकेट्स राखून सुपरनोव्हासचा पराभव केला. 

-व्हेलोसिटीकडून केट क्रॉसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget