एक्स्प्लोर

James Foster CSK Fielding Coach : चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

James Foster CSK New Fielding Coach Marathi News : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 पूर्वी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे.

James Foster CSK New Fielding Coach : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 पूर्वी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. संघाने इंग्लंडचा माजी विकेटकीपर-फलंदाज जेम्स फॉस्टरची (James Foster) नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. 45 वर्षीय फॉस्टर आगामी हंगामात संघासोबत काम करत खेळाडूंच्या फिल्डिंगमध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

फॉस्टर आता त्या कोचिंग टीमचा भाग असतील ज्याचे नेतृत्व माजी न्यूझीलंड कर्णधार स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) करत आहेत. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी (Michael Hussey) तर गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन्स (Eric Simons) आहेत. मागील काही हंगाम अपेक्षेप्रमाणे न गेल्यामुळे चेन्नई यंदा नव्या जोमाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट करत दिली माहिती (James Foster CSK New Fielding Coach)

सोशल मीडियावर पोस्ट करत चेन्नई सुपर किंग्सने लिहिले, “आमचे नवीन फील्डिंग कोच जेम्स फॉस्टरचे स्वागत. इंग्लंडचे माजी विकेटकीपर आणि जगभरातील अनेक संघांसोबत कोचिंगचा अनुभव असलेले जेम्स फॉस्टर आता आमच्यासोबत या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत.”

जेम्स फॉस्टरकडे कोचिंगचा मोठा अनुभव (James Foster Coaching Experience)

जेम्स फॉस्टर याने इंग्लंडसाठी 2001 ते 2009 दरम्यान 7 कसोटी, 11 वनडे आणि 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने कोचिंगमध्ये पाऊल ठेवले आणि अनेक संघांसोबत काम केले. तो इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघांच्या कोचिंग स्टाफमध्येही राहिला आहेत.

याशिवाय यावर्षी त्याने डेजर्ट वायपर्स संघाला इंटरनॅशनल लीग टी-20चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या तो बर्मिंगहॅम फिनिक्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहेत, जो द हंड्रेड लीगमध्ये खेळतो.

30 मार्चपासून CSK च्या मोहीमेची सुरुवात (CSK campaign begins on March 30 IPL 2026) 

पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर 4 एप्रिलला चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे. आता लक्ष असेल की नवीन फील्डिंग कोच जेम्स फॉस्टरच्या मार्गदर्शनाखाली संघाची फिल्डिंग किती सुधारते.

हे ही वाचा -

Gautam Gambhir News : ड्रेसिंग रूममध्ये रोहित-विराटशी खटके का उडाले? गौतम गंभीरची कबुली, म्हणाला, माझ्याकडूनही चुका झाल्या...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB IPL 2026 : एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
RR vs RCB Live Score Update : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
RR vs RCB LIVE IPL 2026 : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
Mukul Choudhary News : सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं
सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget