एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

RR vs LSG, IPL 2023 Live : लखनौचा राजस्थानवर विजय

RR vs LSG ; आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Key Events
RR vs LSG Score Live Updates Marathi Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2023 Live streaming ball by ball commentary RR vs LSG, IPL 2023 Live :  लखनौचा राजस्थानवर विजय
RR vs LSG Score Live Updates

Background

RR vs LSG, IPL 2023 Live : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 26 वा सामना (LSG vs RR) बुधवारी, 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात पाहायला मिळणार आहे. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान आणि लखनौ यांच्यात लढत पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामात राजस्थान संघ सुरुवातीपासूनच चांगल्या स्थितीत आहे. आयपीएल 2022 पासून राजस्थानने आपला चमकदार फॉर्म सुरू ठेवला आहे. 

RR vs LSG IPL 2023 : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी?
आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने जिंकून हॅटट्रिक मारली आहे. त्यानंतर लखनौ राजस्थान विरोधात मैदानात उतरणार आहे. लखनौने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला दोन गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाच्या आयपीएलमधील आघाडीच्या दोन संघांमध्ये आजचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

LSG vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थान संघाचं पारड जड दिसून आलं आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला एकही सामने जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सवाई मानसिंग स्टेडियमवरील हा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर फक्त एकच टी20 सामना खेळला गेला आहे. ही खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.

MI vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) यांच्यात 18 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअम संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:18 PM (IST)  •  19 Apr 2023

लखनौचा राजस्थानवर विजय

लखनौचा राजस्थानवर विजय

22:54 PM (IST)  •  19 Apr 2023

राजस्थानला आणखी एक धक्का, हेटमायर बाद

राजस्थानला आणखी एक धक्का, हेटमायर बाद

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'षडयंत्रकारियो को बक्शा नाही जाएगा', PM Narendra Modi यांचा Bhutan मधून थेट इशारा
Delhi Blast: 'कटकारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही', संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचा इशारा
Delhi Terror Attack: राजधानी दिल्लीतील स्फोटामागे 'डॉक्टर' दहशतवाद्यांचे रॅकेट, Mastermind उमर मोहम्मदसह ६ जण सामील
Delhi Blast : 'हे Central Government चे failure आहे', नाना पटोलेंचा हल्लाबोल
Bihar Exit Polls 2025: एक्झिट पोलमध्ये NDA ला स्पष्ट बहुमत, पुन्हा नितीश कुमार सरकारचे संकेत.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Embed widget