एक्स्प्लोर

ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला

Rishabh Pant, IPL 2024 : दुखापतीनंतर ऋषभ पंत यानं दमदार कमबॅक केलेय. ऋषभ पंतच्या याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय.

Rishabh Pant, IPL 2024 : दुखापतीनंतर ऋषभ पंत यानं दमदार कमबॅक केलेय. ऋषभ पंतच्या याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. आज गुजरातविरोधात पंत यानं कठीण परिस्थितीमध्ये शानदार अर्धशतक ठोकलं. पंत यानं गुजरातविरोधात 43 चेंडूमध्ये 88 धावांची वादळी खेळी केली.  पंत यानं 205 च्या स्ट्राईक रेटनं गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. पंत  यानं आपल्या विस्फोटक खेळीमध्ये आठ षटकार आणि पाच चौकार ठोकले. पंत यानं वादळी अर्धशतक ठोकत मोठा विक्रम केलाय. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजमध्ये पंत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. पंतकडून विराट कोहलीला टक्कर दिली जातेय. त्याशिवाय पंत यानं टी 20 विश्वचषकासाठी आपली दावेदारी पेश केली आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? 

ऋषभ पंत यानं आज 88 धावांची खेळी करत यंदाच्या हंगामात सर्वाधिक दावा कऱणाऱ्या फलंदाजामद्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ऋषभ पंत यानं 9 सामन्यात 342 धावांचा पाऊस पाडला आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. विराट कोहलीनं आठ सामन्यात 379 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं दोन अर्धशतक आणि एक शतक ठोकलेय. दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडचा क्रमांक लागतोय. गायकवाडनं आठ सामन्यात 349 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंत आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरातचा साई सुदर्शन आहे, त्यानं नऊ सामन्यात 334 धावा केल्यात. पाचव्या क्रमांकावर ट्रेविस हेड आहे, त्यानं सहा सामन्या 324 धावा केल्या आहेत. रियान पराग 318 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. संजू सॅमसन 314 धावांसह सातव्या तर 311 धावांसह शिवम दुबे आठव्या क्रमांकावर आहे. 

यंदाच्या हंगामात पंतची कामगिरी कशी राहिली ? 

ऋषभ पंत यानं दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलेय. पंत तब्बल दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलाय. पंत यानं पहिल्या सामन्यापासूनच शानदार फलंदाजी केली. पंत यानं 9 सामन्यात 342 धावांचा पाऊस पाडला. पंत दोनवेळा नाबाद राहिलाय. पंत यानं 49 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. पंत यानं 162 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. पंत यानं आतापर्यंत 3 अर्धशतकं ठोकली आहेत. ऋषभ पंत यानं दिल्लीसाठी 21 षटकार ठोकले आहेत, त्याशिवाय 27 चौकारांचा पाऊसही पाडलाय. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget