एक्स्प्लोर

RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय

RCB vs DC Match : दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना रंगणार आहे.

LIVE

Key Events
RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय

Background

IPL 2023, Match 20, RCB vs DC : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 20 वा सामना आज, 15 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामने गमावले आहेत. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) शनिवारी दुपारी 3.30 वाजता (RCB vs DC) हा सामना रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर आज दिल्लीची कसोटी पाहायला मिळणार आहे. 

RCB vs DC Match 20 Preview : आरसीबी आणि दिल्ली आमने-सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 

RCB vs DC Head to Head : कुणाचं पारड जड? 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

RCB vs DC , IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात 15 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक दुपारी 3.00 वाजता होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

19:11 PM (IST)  •  15 Apr 2023

RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय

RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय

19:00 PM (IST)  •  15 Apr 2023

दिल्लीला नववा धक्का, अमन खान बाद

दिल्लीला नववा धक्का, अमन खान बाद

18:51 PM (IST)  •  15 Apr 2023

ललीत यादव बाद, दिल्लीला आठवा धक्का

ललीत यादव बाद, दिल्लीला आठवा धक्का... दिल्लीला विजयासाठी 25 चेंडूत 65 धावांची गरज

18:39 PM (IST)  •  15 Apr 2023

अर्धशतकानंतर मनिष पांडे बाद

अर्धशतकानंतर मनिष पांडे बाद, दिल्लीला सातवा धक्का

18:37 PM (IST)  •  15 Apr 2023

मनिष पांडेची एकाकी झूंज

दिल्लीची फलंदाजी ढासळत असताना मनिष पांडे याने एकाकी झुंज दिली. मनिष फांडे याने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget