एक्स्प्लोर

IPL 2022 : हसरंगाकडून चहलला आव्हान, पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार

IPL 2022 Marathi News : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे तर पर्पल कॅप जयुवेंद्र चहलकडे आहे.

IPL 2022 Purple Cap : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे तर पर्पल कॅप जयुवेंद्र चहलकडे आहे. यंदाच्या हंगामात यजुवेंद्र चहलने अचूक टप्प्यावर मारा करत फलंदाजांना तंबूत धाडलेय. पण रविवारी झालेल्या आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू वानंदु हसरंगा चहलच्या खूप जवळ आलाय. हैदराबादविरोधात पाच विकेट घेत हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. दोघांमध्ये फक्त एका विकेटचा फरक आहे. चहलच्या नावावर 22 विकेट आहेत. तर हसरंगा 21 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 44 षटके गोलंदाजी केली आहे. प्रतिओव्हर 7.25 धावा खर्च केल्या आहे.  14.50 च्या सरासरीने चहलने 22 विकेट घेतल्यात... म्हणजे... प्रत्येक विकेटला चहलने 14 धावा खर्च केल्या आहेत. वानंदु हसरंगाने 12 सामन्यात 21 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचा कगिसो रबाडा 18, दिल्लीचा कुलदीप यादव 18 आणि हैदराबादचा नटराजन 17, अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

क्रमांक गोलंदाज सामने विकेट सरासरी इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 11 22 14.50 7.25
2 वानिंदु हसरंगा 12 21 15.33 7.85
3 कगिसो रबाडा 10 18 17.94 8.72
4 कुलदीप यादव 11 18 19.55 8.87
5 टी नटराजन 9 17 17.82 8.65

ऑरेंज कॅप - 
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 618 धावा चोपल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राहुलच्या नावावर 451 धावा आहेत. 389 धावांसह फाफ तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. शिखर 381 धावांसह चौथ्या तर 356 धावांसह वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. 

लखनौ पहिल्या क्रमांकावर - 
गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget