एक्स्प्लोर

IPL Most Runouts : धोनीचा असाही विक्रम; कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा शर्यतीतही नाही

IPL Most Runouts : आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळाडू रनआऊट करण्याचा विक्रम महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. या यादीत विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL Most Runouts Record Dhoni : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) वेगवेगळे विक्रम रचले आणि जुने विक्रम मोडले जातात. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीनं राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेलला धाव बाद केलं. धोनीनं डायरेक्ट हिट करत जुरेलला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यासोबतच धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी धावबाद करणारा खेळाडू ठरला आहे.

धोनीचा असाही विक्रम; कोहलीला टाकलं मागे

इंडियन प्रीमियरल लीमध्ये एमएस धोनीनं सर्वाधिक गडी धावबाद करण्याचा विक्रम केला आहे. धोनीनं आतापर्यंत 23 खेळाडूंना रनआऊट केलं आहे. यंदाच्या हंगामतही धोनीचा दमदार खेळ सुरु आहे. त्यामुळे हा आकडाही लवकरच वाढेल. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा आहे. जाडेजाने ही 23 खेळाडूंना बाद केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये 19 खेळाडू धावबाद केले आहेत. रोहित शर्मा या शर्यतीतही नाही.

धोनीनं आतापर्यंत सर्वाधिक खेळाडूंना केलं रनआऊट

आयपीएलच्या इतिहासात महेंद्र सिंह धोनीनं आतापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंना रनआऊट केलं आहे. विकेटकिपिंगच्या बाबतीत धोनीचा कोणीही हात पकडू शकतं नाही. त्याचं विकेटकिपिंगचं कौशल्य सर्वमान्य आहे. अगदी अंपायरचे निर्णयही धोनी हाणून पाडतो. वयाच्या 41 व्या वर्षी त्याच्या खेळण्याची चलाखी आणि त्याची तप्तरता तरुणाईला लाजवेल अशीच आहे.

CSK vs RR, Dhoni Direct Hit : धोनीचा 'डॅशिंग' अंदाज

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीनं जुरेललं डायरेक्ट थ्रो करत आऊट केल्यावर प्रेक्षकांमध्ये धोनीच्या नावाची घोषणाबाजी सुरु होती. राजस्थान रॉयल्सच्या विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची नेहमी प्रमाणेच शानदार विकेटकिपिंग पाहायला मिळाली. धोनी डायरेक्त हिट करत राजस्थानचा स्फोटक फलंदाज ध्रुव जुरेलला बाद केलं. विकेटच्या मागे असलेल्या धोनीनं चेंडू अडवला आणि तो विकेटच्या दिशेने फेकला. चेंडू थेट विकेटला लागला आणि ज्युरेलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. 

आयपीएलमध्ये एमएसचे अनोखं द्विशतक

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने  (MS Dhoni) याने विकेटच्या पाठीमागे एकापेक्षा एक भन्नाट कारनामे केले आहेत. धोनीने विकेटच्या पाठीमागून अनेकांना बाद केलेय. धोनीची विकेटच्या पाठीमागील चपळाई जगजाहीर आहे. त्याच्या चपळतेपुढे सगळेच फिके पडतात. धोनीने आजही विकेटमागून झेल घेतला, स्टपिंग केली अन् धावबादही केला. धोनीने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीने आयपीएलमध्ये विकेटच्या मागे दोनशे फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. धोनी जगातील अव्वल विकेटकिपर आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhoni Direct Hit : धोनीचा 'डॅशिंग' अंदाज, डायरेक्ट हिट करत जुरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget