एक्स्प्लोर
Advertisement
KKR vs SRH Score Live IPL 2024: कोलकाता-हैदराबाद यांच्यात लढत, सामन्याचा संक्षिप्त आढावा
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : आयपीएलचा (IPL 2024) तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सरायजर्स हैदाराबाद (SRH) संघामध्ये होणार आहे.
LIVE
Key Events
Background
KKR vs SRH : आयपीएलचा (IPL 2024) तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सरायजर्स हैदाराबाद (SRH) संघामध्ये होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यात एकमेंकाविरोधात भिडले होते. त्यामध्ये प्रत्येकी एक एक विजय मिळवला होता. आजचा सामना खास यासाठीही आहे की ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज गोलंदाज आमनेसामने असतील. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महागडे खेळाडू आहेत. त्याशिवाय कोलकात्याचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर हैदराबादची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर असेल. दोन्ही संघ विजयाने सुरुवात कऱण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad
23:24 PM (IST) • 23 Mar 2024
हैदराबादचा पराभव
कोलकात्यानं चार धावांनी सामना जिंकला.. हेनरिक क्लासेनची वादळी खेळी व्यर्थ
23:22 PM (IST) • 23 Mar 2024
KKR vs SRH Live Score : हैदराबादला मोठा धक्का
23:19 PM (IST) • 23 Mar 2024
KKR vs SRH Live Score : शाहबाज अहमद बाद
23:03 PM (IST) • 23 Mar 2024
KKR vs SRH Live Score : हैदाराबादला चौथा धक्का
22:39 PM (IST) • 23 Mar 2024
KKR vs SRH Live Score : हैदराबादला चौथा धक्का
Load More
Tags :
Indian Premier League Kolkata Knight Riders IPL SunRisers Hyderabad KKR Vs SRH IPL 2024 IPL 2024 Live IPL 2024 Live IPLमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement