एक्स्प्लोर

Harry Brook in IPL : हॅरी ब्रूकचं 'लेडी लक', दमदार शतक ठोकल्यानंतर गर्लंफ्रेडची रिॲक्शन व्हायरल

KKR vs SRH, IPL 2023 : हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हॅरी ब्रूकने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. हॅरी ब्रूकच्या या शानदार खेळीदरम्यान त्याची गर्लंफ्रेड लुसी लाइल्सही स्टँडमध्ये उपस्थित होती.

Harry Brook Century Girlfriend Lucy Lyles Reaction : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मधील 19 व्या सामन्यात हैदराबादने (SRH) कोलकाताचा (KKR) पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने (Harry Brook) हैदराबाद (SRH) संघाकडून खेळताना आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिलं शतक झळकावलं. 24 वर्षीय युवा खेळाडू हॅरी ब्रूकने दमदार शतकं ठोकलं. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यातील सामन्यात हॅरी ब्रूकने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. हॅरी ब्रूकच्या या शानदार खेळीदरम्यान त्याची (Harry Brook Girlfriend) गर्लंफ्रेड लुसी लाइसही (Lucy Lyles) स्टँडमध्ये उपस्थित होती.

हॅरी ब्रूकचं 'लेडी लक'

हॅरी ब्रूकचं शतक आणि कर्णधार एडन मार्करमच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सवर 23 धावांनी विजय मिळवला. हॅरी ब्रूकच्या दमदार शतकी खेळीनंतर त्याची गर्लफ्रेंड लुसीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या सामन्या दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हैदराबादचा या मोसमातील हा दुसरा विजय आहे. हॅरी ब्रूकच्या नाबाद 100 आणि मार्करामच्या 50 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 4 बाद 228 धावा केल्या. ब्रूकने 55 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकार ठोकले. 

दमदार शतक ठोकल्यानंतर गर्लंफ्रेडची रिॲक्शन व्हायरल

दुसरीकडे, केकेआर संघाचा कर्णधार नितीश राणाच्या 75 धावा आणि रिंकू सिंहच्या 58 धावांच्या नाबाद खेळीमुळे (31 चेंडू, चार चौकार, चार षटकार) अखेरच्या सामन्यात पाच षटकार खेचून संघाला विजय मिळवून देणाऱ्या केकेआर संघाने सात गडी बाद 205 धावा केल्या. केकेआर संघाला 20 षटकांत फक्त 205 धावा करता आल्या आणि हैदराबादने 23 धावांनी विजय मिळवला.

KKR vs SRH : कोलकाताचा हैदराबादकडून पराभव

आयपीएल 2023 (IPL 2023) मोसमातील 19 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादकडून कोलकाता संघाला 229 धावांचं लक्ष्य मिळाले होते. पण कोलकाताला 20 षटकात 7 गडी गमावून 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. या रोमांचक सामन्यात हैदराबादने कोलकातावर 23 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या मोसमातील हैदराबाद संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. हैदराबाद मयंक मार्कंडेने पुन्हा एकदा गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

SRH vs KKR : रिंकू आणि राणाच्या दमदार खेळीवर हॅरी ब्रूकचं शतक भारी, कोलकाताचा घरच्या मैदानावर हैदराबादकडून पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget