एक्स्प्लोर

आयपीएलच्या कारकिर्दितील 100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज, कसा होता केकेआरच्या कर्णधाराचा प्रवास?

KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा आयपीएलचा 61 वा सामना हा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कारकिर्दीतील 100 वा सामना असेल

KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders, Shreyas Iyer vs Sunrisers Hyderabad) यांच्यात होणारा आयपीएलचा 61 वा सामना हा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कारकिर्दीतील 100 वा सामना असेल. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर फक्त दोनच संघाकडून खेळला आहे. दिल्लीच्या संघाकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तर, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकात्याच्या संघानं त्याला विकत घेतलं. श्रेयसची आतापर्यंतची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. मात्र, यादरम्यान त्याला अनेक चढ-उतार पाहावा लागले.

श्रेयस अय्यरचं आयपीएलमध्ये पदार्पण
अय्यरनं आयपीएल 2015 मध्ये पदार्पण सामना खेळला. या हंगामात त्यानं चमकदार कामगिरी करून दाखवली होती. या हंगामात दिल्लीच्या संघानं त्याला 2.60 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या हंगामात त्यानं 14 सामन्यांत 439 धावा केल्या. अय्यरनं या हंगामात चार अर्धशतके झळकावली होती. यानंतर 2016 मध्ये तो केवळ 6 सामने खेळू शकला आणि यामध्ये त्यानं केवळ 30 धावा केल्या होत्या.अय्यर 2015 पासून 2021 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

आयपीएल 2017, 2018 मधील श्रेयस अय्यरचं प्रदर्शन
आयपीएलच्या मागच्या हंगामातही श्रेयस अय्यरनं चांगली कामगिरी केली होती. अय्यरनं 17 सामन्यात 519 धावा केल्या. या हंगामातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा होती. यापूर्वी तो 2019 आणि 2018 मध्येही चांगला खेळला होता. अय्यरने 2018 मध्ये 14 सामन्यांत 411 धावा केल्या. तर 2019 मध्ये 16 सामन्यात 463 धावा केल्या.

यंदाच्या हंगामात कोलकात्याची खराब कामगिरी
दरम्यान, कोलकात्यानं आयपीएल 2022 पूर्वी मेगा ऑक्शनमध्ये श्रेयसला 12.25 कोटींना खरेदी केलं. या हंगामात त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 336 धावा केल्या आहेत. यादरम्यान अय्यरनं 2 अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, यंदाचा हंगाम त्याच्या संघासाठी चांगला राहिला नाही.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget