एक्स्प्लोर

IPL 2022 Playoffs Prediction: गुजरातसह 'हे' तीन संघ प्लेऑफमध्ये पोहचणार, वसीम जाफरची भविष्यवाणी

Wasim jaffer IPL 2022 Playoffs Prediction: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आयपीएलमध्ये सर्वात मजबूत संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

Wasim jaffer IPL 2022 Playoffs Prediction: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आयपीएलमध्ये सर्वात मजबूत संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. प्लेऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी सात संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं (Wasim jaffer) प्लेऑफमधील उर्वरित तीन संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

वसीम जाफर काय म्हणाला?
एका स्पोर्ट्स कार्यक्रमात बोलताना वसीम जाफर म्हणला की,  गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्ससह राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तर, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी लढत होईल. आरसीबी प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नसल्याचं त्यानं म्हटलंय.  "गुजरात टायटन्सनंतर लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. राजस्थानच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव होणं, खूप निराशाजनक ठरेल. पण मला असं वाटत नाही. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरतील. तर,पंजाब आणि दिल्ली यांच्यात चौथ्या स्थानास्थाठी लढत होईल. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल, असं वाटत नाही." 

आरसीबीचा पुढील सामना गुजरातशी
दरम्यान, शुक्रवारी खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 61 व्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 54 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळं पंजाबच्या संघाच्या खात्यात आणखी दोन गुण जमा झाले आहेत. तर, पराभवामुळं आरसीबीचा रनरेट घसरला आहे. आरसीबीचा पुढील सामना या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात बंगळुरूच्या संघाला मोठ्या रनरेटनं जिंकावं लागणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supreme Court On EVM : ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेव्दारे मतदान अशक्य, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर कोर्टाचा निकालZero Hour Full : मुंबई उत्तर-मध्यमधून महायुतीचा उमेदवार ठरेना, मविआचं ठरलं, महायुतीकडून चाचपणी सुरूZero Hour : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी कमी! दुसऱ्या टप्प्यात राज्यात 8 जागांवर मतदानShantiGiri Maharaj Nashik Loksabha:शांतिगिरी महाराजांचा अपक्ष अर्ज, 29 एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Embed widget