एक्स्प्लोर

KKR vs PBKS Playing 11 : कोलकाता आणि पंजाब आमने-सामने, धवन विरोधात कशी असेल राणाची प्लेईंग 11

KKR vs PBKS, IPL 2023 Match 53 : आज ईडन गार्डन मैदानावर पंजाब विरुद्ध कोलकाता या दोन संघांची लढत पाहायला मिळणार आहे.

KKR vs PBKS Playing 11 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. सोमवारी, 8 मे रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. ईन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळेल.

कोलकाता आणि पंजाब आमने-सामने

पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामातील त्यांच्या 10 सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने 10 सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. कोलकाता संघ मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आजच्या सामन्यात उतरणार आहे. विजयी कामगिरी कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असेल. 

कोलकाता पराभवाचा वचपा काढणार?

आयपीएल 2023 मधील दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Match 2) पंजाब आणि कोलकाता संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात कोलकातावर पंजाबने सात धावांनी विजय मिळवला. आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब संघाकडे 10 गुण तर कोलकाता संघाकडे 8 गुण आहेत. दोन्गी संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

आज पंजाब (PBKS) आणि कोलकाता (KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

KKR vs PBKS Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

KKR Probable Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्स

रिंकू सिंह, जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्र रसेल, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा.

PBKS Probable Playing 11 : पंजाब किंग्स

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, शिखर धवन, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KKR vs PBKS Match Preview : कोलकाता पराभवाचा बदला घेणार की पंजाब पुन्हा बाजी मारणार? हेड टू हेड आकडेवारी पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget