KKR vs PBKS: 4, 6, 6, 6 आणि Out...वादळी खेळीनंतर भानुका राजपक्षे बाद, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरचा हा निर्णय कोलकात्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. कारण पंजाबचा अर्धा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला आहे.
KKR vs PBKS: मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आयपीएलमधील आठवा सामना सुरु आहे. कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरचा हा निर्णय कोलकात्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. कारण पंजाबचा अर्धा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला आहे.
पंजाबच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. कर्णधार मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतरही धावांची गती कायम ठेवली. तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेल्या बानुका राजपक्षे याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाज केली. राजपक्षेने कोलकात्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताल. राजपक्षेनं फक्त 9 चेंडूत 31 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा पाऊस पाडला.
राजपक्षेने चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीची पिसे काढली. मावीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राजपक्षेने चौकार लगावत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यानंतर राजपक्षे याने लागोपाठ तीन गगनचुंबी षटकार लगावले. राजपक्षेच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हायरल मीम्स...
Bhanuka Rajapaksa hitting only six and fours..
— Yunus Nadaf (@tribaln7) April 1, 2022
Meanwhile scared KKR Fans #KKRvsPBKS #IPL2022 pic.twitter.com/wzG3cvVLmj
About to type this😓
— Sabarish S (@VSabarish_22) April 1, 2022
Anyway well played Rajapaksa❤ pic.twitter.com/F5uGrtJMfH
Rajapaksa :- Keep the ball out from the fkin' Stadium. pic.twitter.com/HuatnWmsYQ
— JP (@CalllMeJP) April 1, 2022
Watching Rajapaksa's batting pic.twitter.com/2uj4bLTqv8
— DDP (@DPodikkol) April 1, 2022
What happens when you put Rajapaksa’s whole family in control!! #SriLankaCrisis #bankruptcy pic.twitter.com/Aij5yY0apN
— Abinaya R✨ (@abiii02x) March 26, 2022
What happens when you put Rajapaksa’s whole family in control!! #SriLankaCrisis #bankruptcy pic.twitter.com/Aij5yY0apN
— Abinaya R✨ (@abiii02x) March 26, 2022
End of a most entertaining Knock of this IPL so far - Bhanuka Rajapaksa Scored 31 runs from 9 balls against KKR. What an Innings from Bhanuka. pic.twitter.com/mpC48oqBwE
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2022
Bhanuka Rajapaksa supremacy!!!
— Nilesh G (@oye_nilesh) April 1, 2022
Dealing only in sixes!!!
What A Buy for Punjab Kings!!!
Question is how Punjab Kings will fit Bairstow now???#TATAIPL #KKRvPBKS #KKRvsPBKS pic.twitter.com/sj0aSsf5bY