एक्स्प्लोर

KKR vs CSK, IPL 2023 Live : चेन्नईचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

KKR vs CSK Live Score: ईडन गार्डन्स मैदानावर अनुभवी धोनी आणि युवा नीतीश राणा यांच्यामध्ये लढथ होत आहे.

LIVE

Key Events
KKR vs CSK, IPL 2023 Live : चेन्नईचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

Background

IPL 2023, Match 33, KKR vs CSK: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 33 वा सामना आज, 23 एप्रिलला कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. 

CSK vs KKR IPL 2023 : चेन्नई की कोलकाता कोण ठरणार वरचढ?
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 33 व्या सामन्यात रविवारी, 23 कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामना ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता संघ पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे तर, चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव केला. तसेच कोलकाता संघ दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर आज चेन्नई विरुद्ध मैदानात उतरणार आहे 

CSK vs KKR Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे. चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

CSK vs KKR IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई (Chennai Super King) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) या दोन संघामध्ये 23 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकाता ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:26 PM (IST)  •  23 Apr 2023

चेन्नईचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

चेन्नईचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

23:17 PM (IST)  •  23 Apr 2023

उमेश यादव चार धावांवर बाद

उमेश यादव चार धावांवर बाद, कोलकात्याला आठवा धक्का

23:10 PM (IST)  •  23 Apr 2023

कोलकात्याला सातवा धक्का, विजा स्वस्तात तंबूत

कोलकात्याला सातवा धक्का, विजा स्वस्तात तंबूत

23:06 PM (IST)  •  23 Apr 2023

कोलकात्याला सहावा धक्का, रसेल बाद

कोलकात्याला सहावा धक्का, रसेल बाद

22:48 PM (IST)  •  23 Apr 2023

जेसन रॉय बाद

दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर जेसन रॉय बाद झालाय. महिश तिक्ष्णाने ६१ धावांवर केले बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget