एक्स्प्लोर

सामान्य नेतृत्व, खराब गोलंदाजी; हार्दिक पांड्यावर गावस्कर भडकले,  पीटसरनने आरसा दाखवला!

Hardik Pandya Captaincy : यंदाच्या IPL हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी अतिशय खराब असल्याचं दिसतेय. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागला.

Kevin Pietersen and Sunil Gavaskar on Hardik Pandya Captaincy : यंदाच्या IPL हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी अतिशय खराब असल्याचं दिसतेय. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडेवर चेन्नईनं मुंबईचा (MI vs CSK) 20 धावांनी पराभव केला. मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इरफान पठान, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि केवीन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नेतृत्व अतिशय खराब असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं. सुनील गावस्कारांनी हार्दिक पांड्याची गोलंदाजी आणि नेतृत्व अतिशय सामान्य असल्याची टीका केली. तर दुसरीकडे पीटरसन यानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वगुणावरच प्रश्न उपस्थित केले. हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर हूटिंगचा परिणाम होत असल्याचं पीटरसनने सांगितलं. 

केवीन पीटरसन काय म्हणाला ? 

इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन यानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. पीटरसन म्हणाला की, प्लॅन ए फेल ठरल्यास तुम्ही प्लॅन बी चा वापर का केला नाही. हार्दिक पांड्यानं आपल्या फिरकी गोलंदाजांचा वापर का केला नाही, हे न समजण्यासारखं आहे. टीम मिटिंगमध्ये प्लॅन ए ठरला असेल. पण हा प्लॅन यशस्वी ठरला नाही, तर प्लॅन बी का वापरला नाही...

हार्दिक पांड्यावर हूटिंगचा परिणाम - 

केवीन पीटरसनच्या मते हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर हूटिंगचा परिणाम होत आहे. मैदानाबाहेरुन चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा हार्दिक पांड्यावर परिणाम होत आहे.  नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या हसून सगळं काही ठीक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात असं काही नाही. या परिस्थितीमधून मी गेलो आहे. स्टेडियममधून गेले जाणारं हूटिंग तुमच्यावर मानसिक परिणाम करतेच. 

पांड्याच्या नेतृत्वावर सुनील गावस्कर भडकले - 

हार्दिक पांड्यानं आतापर्यंत प्रभावी नेतृत्व केले नाही. त्यानं अनेक चूका केल्या आहेत. सुनील गावस्कर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण राहिली, त्याशिवाय त्याचं नेतृत्वही साधारणच राहिलं. शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड चांगली फलंदाजी करत होते, त्यांना रोखायला हवं होतं. चेन्नईला 180-190 पर्यंत रोखायला हवं होतं. हार्दिक पांड्याकडून आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी करण्यात आली. 

आणखी वाचा :

हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमुळेच मुंबईचा पराभव, माजी खेळाडूनं खडे बोल सुनावले

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget