एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

RCB Twitter Hacked: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं अधिकृत ट्वीटर अकाउंट झालं हॅक, हॅकर्सनी ठेवलं 'हे' नाव

RCB News : आरसीबीचं अधिकृत ट्वीटर अकाउंट हॅक झालं आहे. शनिवारी ही घटना घडली असून आरसीबीनं या प्रकरणी अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

RCB Twitter : आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challengers Banglore)  अधिकृत ट्वीटर अकाउंट शनिवारी (21 जानेवारी) हॅक झाल्याची घटना समोर आली. यादरम्यान हॅकर्सनी आरसीबीच्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव बदलून 'बोर्ड एप यॉट क्लब' असं केलं होतं. हॅकर्सनी आरसीबीच्या ट्वीटरचं बायो देखील बदललं होतं आणि प्रोफाईल फोटो देखील बदलला होता. हॅकर्सनी बायोमध्ये लिहिलं की, सदस्य होण्यासाठी OpenSea वर कंटाळलेले एप किंवा म्युटंट एप खरेदी करा. पण हॅकर्सच्या काही विचित्र ट्वीटनंतर नेकऱ्यांनी लवकरच हे सारं ओळखलं. विशेष म्हणजे, RCB ने अद्याप हॅकर्सनी ट्वीट केलेला मजकूर काढून टाकलेला नाही किंवा फ्रँचायझीने ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचीबद्दल अधिकृच माहिती दिलेली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचं दरम्यान त्याच्या ट्वीटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. त्याच वेळी, फ्रँचायझीचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले गेले आणि हॅकर्सद्वारे काही विचित्र पोस्ट शेअर केले गेले हे पाहून त्यांचे फॉलोवर्सही आश्चर्यचकित झाले. आरसीबीचं ट्वीटर अकाउंट हॅक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केलेले काही ट्वीट्स पाहू...

याआधीही हॅक झालं होतं आरसीबीचं ट्वीटर  

आरसीबीचे ट्वीटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर 2021 मध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्वीटर अकाउंट हॅक झालं होतं. पण नंतर फ्रँचायझीने ते लवकरच पूर्ववत केलं. पण 21 जानेवारीला हॅक झालेले ट्वीटर अकाउंट आरसीबीने अद्याप रिस्टोअर केलेलं नाही. ट्वीटरवर आरसीबीचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. अकाऊंट सप्टेंबर 2009 मध्ये तयार केले गेले. आरसीबी 585 लोकांना फॉलो देखील करते.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सSpecial Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझाEknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
Embed widget