एक्स्प्लोर

IPL Playoffs 2022 : गुजरातचं स्थान निश्चित, इतर संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची किती संधी? 

IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम जसाजसा उत्तरार्धाकडे झुकत आहे, तसा स्पर्धेचा रोमांच वाढत चालला आहे.

IPL Playoffs Qualification chances for teams : आयपीएलचा 15 वा हंगाम जसाजसा उत्तरार्धाकडे झुकत आहे, तसा स्पर्धेचा रोमांच वाढत चालला आहे. आतापर्यंत गुजरात संघाने प्लेऑफचं तिकीट काढलेय.. तर मुंबई आणि चेन्नई संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण इतर संघाना किती संधी आहे... पंजाबने आरसीबीचा पराभव करत प्लेऑफची गणिते बदलली आहेत.. पाहूयात.. प्लेऑफमध्ये पोहचण्याची कोणत्या संघाला किती संधी आहे... 

1. गुजरात टायटन्स - प्लेऑफचा प्रवेश निश्चित.
2. लखनौ सुपर जायंट्स- 97.6%.
3. राजस्थान रॉयल्स - 92.2%.
4. आरसीबी  - 77.3%.
5. दिल्ली कॅपिटल्स - 48.6%.
6. पंजाब किंग्स - 46.5%.
7. सनरायजर्स हैदराबाद - 28.1%.
8. कोलकाता नाइट रायडर्स - 9.4%.
9. चेन्नई सुपरकिंग्स - आव्हान संपले
10. मुंबई इंडियन्स - आव्हान संपले

गुणतालिकेची स्थिती काय?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर राहुलचा लखनौ दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल आणि आरसीबी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत...

पाहा IPL 2022 गुणतालिका 

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS  
1. गुजरात 12 9 3 0 0 +0.376 18
2. लखनौ 12 8 4 0 0 +0.385 16
3. राजस्थान 12 7 5 0 0 +0.228 14
4. बेंगलोर 13 7 6 0 0 -0.323 14
5. दिल्ली 12 6 6 0 0 +0.210 12
6. पंजाब 12 6 6 0 0 +0.023 12
7. हैदराबाद 11 5 6 0 0 -0.031 10
8. कोलकाता 12 5 7 0 0 -0.057 10
9. चेन्नई 12 4 8 0 0 -0.181 8
10. मुंबई 12 3 9 0 0 -0.613 6

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget