एक्स्प्लोर

IPL Auction 2022 :  IPLच्या लिलावाच्या ठिकाणी शाहरूखचा मुलगा आर्यन अन् जुहीची मुलगी जान्हवी; वेधलं अनेकांचं लक्ष

IPL Auction 2022 :  लिलावाच्या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि मुलगी सुहाना खान (Suhana Khan) यांनी हजेरी लावली आहे.

IPL Auction 2022 : आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु झाला आहे. या लिलावाच्या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि मुलगी सुहाना खान (Suhana Khan) यांनी हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री जुही चावलाची ( Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहता (Jhanvi Mehta) ही देखील हजर आहे. अभिनेता शाहरूख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या  टीमचा मालक आहे तर जुही देखील या टीमची को- ओनर आहे. 

आयपीएलच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये आर्यन आणि सुहाना हे केकेआर या टीमच्या इतर व्यवस्थापकीय सदस्यांसोबत बसलेले दिसत आहेत. आर्यन हा कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या व्यवस्थापकीय सदस्यांसोबत चर्चा करत आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्स या टीमच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील आर्यन आणि सुहानाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  

सुहानाही उच्च शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती मुंबईमध्ये परत आली आहे. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर गेली काही दिवस ड्रग्स प्रकरणामुळे शाहरूखचा मुलगा आर्यन खान हा चर्चेत होता.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget