एक्स्प्लोर

IPL 2024, Mumbai Indians : तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या अन् रोहित शर्मा टीमसहं कुठं गेले, मुंबई इंडियन्सनं व्हिडीओ केला शेअर

Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्सचा चौथा सामना होम ग्राऊंडवर दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे.

मुंबई: आयपीएलच्या (IPL 2024)  17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अजूनही पहिला विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रायल्स यांच्या विरोधातील मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईची पुढील मॅच आता रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवणार का हे पाहावं लागणार आहे.  

मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्स विरोधात 7 एप्रिलला होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सची टीम नेमकी कुठं गेली होती याबाबत माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सनं एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईनं शेअर केलेल्या व्हिडीओत कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मासह इतर खेळाडू ट्रीपसाठी जामनगरला गेले असल्याचं समोर आलं आहे. ट्रीपवर असताना ते खूप आनंद लुटत असल्याचं दिसून आलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचनंतर पुढच्या मॅचसाठी सहा दिवसांचा कालावधी होता. या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सची टीम ट्रीपसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सनं इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 

मुंबई इंडियन्स शेअर केलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गळाभेट घेत असल्याचं दिसत असून इतर खेळाडू वॉटर स्पोर्टस खेळताना दिसत आहेत. पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर मुंबईनं आपल्या खेळाडूंना तणावमुक्त ठेवण्यासाठी ट्रीपचं आयोजन केल्याचं बोललं जात आहे. 

पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची यंदा चांगली सुरुवात झालेली नाही. मुंबईला गुजरात टायटन्स,सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईनं टीममधील क्रिकेटपटूंचं मनोबल वाढवण्यासाठी जामनगरला ट्रीप आयोजित केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मुंबई इंडियन्स कमबॅक करणार?

मुंबई इंडियन्सची यापूर्वीच्या आयपीएलमध्ये देखील अशाच प्रकारची कामगिरी झालेली आहे. मात्र, त्यानंतर मुंबई इंडियन्सनं कमबॅक केलं होतं. आयपीएलच्या एका पर्वात मुंबई इंडियन्सनं पहिल्या चार सामन्यातील पराभवानंतर पाचव्या लढतीत विजय मिळवला आणि विजयाचं अभियान सुरु करत विजेतेपद पटकावलं होतं. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला नुकताच दिलासा मिळाला असून मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव संघात परतला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मैदानात उतरेल की नाही हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget