एक्स्प्लोर

IPL 2023 Opening Ceremony : आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; उद्घाटन सोहळ्याला रश्मिका मंदानाची हजेरी, ड्रोन शोही पाहता येणार

Indian Premier League 2023 : आजपासून आयपीएलच्या नव्या सीझनला सुरुवात होत आहे. पाच वर्षानंतर आयपीएचा ओपनिंग सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ड्रोन शो देखील पाहायला मिळणार आहे.

Indian Premier League 2023 Opening Ceremony : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह (Opening Ceremony) सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार आहे. 

IPL 2023 : पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन शेवटच्या वेळी 2018 मध्ये करण्यात आलं होतं. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळेही हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावेळी उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडच्या तडक्यासोबतच ड्रोन शोचंही आयोजन करण्यात येणार आहे.

IPL 2023 : आजपासून धूमधडाक्यात सुरु होणार आयपीएल

2018 मध्ये, आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी शेवटच्या वेळी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. 2020 च्या हंगामात, कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावेळच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडच्या फ्लेवरसोबतच ड्रोन शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.

IPL 2023 : उद्घाटन समारंभाला बॉलिवूड तडका

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि गायक अरिजित सिंह (Arijit Singh) आयपीएलच्या (IPL 2023) उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. याशिवाय कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) देखील उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत.

IPL 2023 : उद्घाटन सोहळा कधी आणि कुठे होणार?

आयपीएल 2023 (IPL 2023) चा उद्घाटन सोहळा आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार असून त्यानंतर यंदाच्या सीझनला सुरुवात होईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

IPL 2023 : उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?

उद्घाटन समारंभ 31 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. हा उद्घाटन सोहला सुमारे 45 मिनिटे चालण्याची शक्यता आहे.

IPL 2023 : उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण येथे पाहा?

आयपीएलच्या 2023 उद्घाटन समारंभाचं थेट प्रक्षेपण (Live Streaming) तुम्हाला पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहता येईल, जिओ सिनेमा अॅपवर तुम्ही हा सोहळा लाईव्ह पाहू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सLadka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Supreme Court on EVM : डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
Embed widget