एक्स्प्लोर

IPL 2022, SRH vs RR Match Highlights : राजस्थानचा 61 धावांनी विजय, मार्करमची एकाकी झुंज

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे.

LIVE

Key Events
IPL 2022, SRH vs RR Match Highlights  : राजस्थानचा 61 धावांनी विजय, मार्करमची एकाकी झुंज

Background

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे. हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांनी महालिलावात दमदार खेळाडूंना विकत घेतल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. 

आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.

या खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर
राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करता जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या स्फोटक फलंदाजांवर सर्वांची नजर असेल. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनीची कामगिरी पाहण्याजोगी असेल. दुसरीकडे हैदराबाद संघाचा विचार करता राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल. 

राजस्थान रॉयल्सचे शिलेदार 
संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी), रवीचंद्रन आश्विन (5 कोटी), ट्रेण्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडिक्कल (7.75 कोटी), प्रसिध कृष्णा (10 कोटी), युजवेंद्र चहल (6.50 कोटी), पराग रियान (3.8 कोटी), केसी करिअप्पा (30 लाख), नवदीप सैनी (2.60 कोटी), महिपाल लोमरोर (95 लाख), ओबेद मेकॉय (75 लाख), चामा मिलिंद (25 लाख), अनुनयसिंग (20 लाख).

हैदराबादचा संपूर्ण संघ - 
केन विल्यमसन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंगटन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिन, एडेन मार्करम, मार्को यानसन, रोमारियो शेफर्ड, शॉन एबॉट, आर समर्थ, सौरभ दुबे, शशांक सिंह, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलाक फारूकी.

23:13 PM (IST)  •  29 Mar 2022

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : राजस्थानचा 61 धावांनी विजय, मार्करमची एकाकी झुंज

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates :  राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. 211 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघ 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

23:04 PM (IST)  •  29 Mar 2022

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादला सातवा धक्का, बोल्टने घेतली विकेट

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादला सातवा धक्का, बोल्टने घेतली विकेट

22:45 PM (IST)  •  29 Mar 2022

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबादला सहावा धक्का, चहलचा भेदक मारा

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : युजवेंद्र चहल याच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली आहे. चहलने तीन बळी घेत हैदराबादची कंबर मोडली आहे. 15.4 षटकात हैदराबादने सहा गडी गमावत 78 धावा केल्या आहेत. सनरायजर्स हैदराबाद ला 38 चेंडूत 23.84 rpo प्रति ओवर सरासरी ने 151 धावांची गरज

22:37 PM (IST)  •  29 Mar 2022

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी घेतली शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट  

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. वरुण गांधी यांना संजय राऊत यांच्या घरी डिनरसाठी बोलावण्यात आले होते. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget