एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती.

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. या भेटीवेळी राज्यातील सध्याची स्थिती व आपल्या मागण्या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सर्वकाही सांगितलं असून ते 8 ते 10 दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते आज मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांना आमच्यात काय चर्चा झाली याबाबत सांगितले आहे. भुजबळ हे आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. स्वतः अजित पवार देखील त्यांची चिंता करतात. 

भुजबळांसारखा नेता आमच्यासोबत मैदानात असायला हवा

भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यावेळी भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितले की, आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे भुजबळांसारखा एक नेता ज्यांना देशाच्या अन्य राज्यात देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळांचे मत वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही सगळे मिळून  यावर तोडगा काढू आणि भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीने आम्ही मार्ग काढू, असे त्यांनी म्हटले. 

फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले भुजबळ? 

छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडलं? आता काय सुरू आहे याबाबत बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलंय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. ओबीसींनी यावेळेस महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे, असे त्यांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.  

आणखी वाचा 

भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat : पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवरून सामाजिक न्याय मंत्र्यांनी पोलिसांवर फोडलं खापर, संजय शिरसाट म्हणाले...
पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवरून सामाजिक न्याय मंत्र्यांनी पोलिसांवर फोडलं खापर, संजय शिरसाट म्हणाले...
Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
Maharashtra Breaking 8th may 2026 LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
West Bengal CM Candidates: बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
Embed widget