एक्स्प्लोर

IPL 2022: भुवनेश्वर कुमारचा नवा पराक्रम, इरफान पठानलाही टाकलं मागं

IPL 2022: सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्या विक्रमाला गवसणी घातली.

IPL 2022: सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाज्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला (Irfan Pathan) मागं टाकलंय. मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यात भुवनेश्वर कुमारनं हा पराक्रम केलाय. 

मुंबईविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारनं रचला विक्रम
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार अव्वल स्थानी आहे. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक 14 वेळा निर्धाव षटक टाकलंय. तर, भुवनेश्वर कुमारनं मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात त्याच्या आयपीएलमधील कारकिर्दीतलं अकरावं निर्धाव षटक टाकलं आहे. या कामगिरीसह भुवनेश्वर कुमारनं इरफान पठाणला मागं टाकलं. इरफान पठाणनं त्याच्या आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीत 10 निर्धाव षटक टाकली आहे. या यादीत मुबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहनं आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ वेळा निर्धाव षटक टाकलं आहे. याशिवाय, संदीप शर्मा आणि धवल कुलकर्णी यांच्याही नावावर आठ वेळा निर्धाव षटक टाकण्याची नोंद आहे. 

भुवनेश्वर कुमारचं आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भुवनेश्वर कुमारनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या हंगामात त्यानं हैदराबादकडून 13 सामने खेळले आहेत. ज्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. 22/3 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भुवनेश्वर कुमारनं आयपीएलच्या कारकिर्दीत एकूण 145 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 154 विकेट्स घेतले आहेत. त्यानं दोन वेळा चार किंवी त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरसाठी आयपीएल 2017 चांगलं ठरलं होतं. यामध्ये त्यानं 26 विकेट घेतल्या होत्या.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget