एक्स्प्लोर

टीम इंडिया वेस्ट इंडीजला पोहोचताच पैशांचा पाऊस पडतो, भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीनंतर जेसीए प्रमुखांचं मोठं वक्तव्य

Wilfred Billy Heaven On Team India West Indies Tour: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन यांना 100 क्रिकेट किट भेट दिली.

Wilfred Billy Heaven On Team India West Indies Tour: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन (Wilfred Billy Heaven) यांना 100 क्रिकेट किट भेट दिली. त्यानंतर विल्फ्रेड बिली हेवन यांनी जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघ जेव्हा वेस्ट इंडिजचा दौरा करतो आणि जमैकामधील सबिना पार्क येथे दोन्ही संघात सामने खेळला जातो, यातून खूप फायदा होतो. भारत वेस्ट इंडीज यांच्यातील सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवतात. याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यातून वेस्ट इंडीज बोर्डाला भरपूर पैसा मिळतो. हा आमच्यासाठी पैसे कमवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे, असंही  बिली हेवन यांनी म्हटलं आहे. 

जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या चार दिवसांच्या जमैका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन यांना 100 क्रिकेट किट भेट दिली. या भेटीनंतर विल्फ्रेड बिली हेवन यांनी रामनाथ कोविंद यांचे आभार मानले. तसेच जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतासारख्या राष्ट्राकडून अशा भेटवस्तू मिळणे ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

यामुळं दोन्ही देशांतील संबंध चांगले होतील
विल्फ्रेड बिली हेवन पुढे म्हणाले की, "भारताच्या भेटवस्तूमुळं दोन्ही देशातील संबंध चांगले होतील. याशिवाय देशातील युवांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करेल आणि जाऊन हेच खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळतील. त्यावेळी त्यांनी ख्रिस गेल आणि आंद्रे रसलचंही उदाहरण दिलं. देशातील तरूण देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी उस्तुक आहेत. पण ते थोडे महाग आहे. त्यामुळं बहुतांश तरुणांना पुढे खेळता येत नाही. सध्या कॅरेबियन देशातील 17 खेळाडू भारतात आयपीएल खेळत आहेत. ज्यातील चार खेळाडू जमैका येथील आहेत. आम्ही क्रिकेटच्या चांगल्या विकासासाठी काम करत आहोत, जेणेकरून तरुणांना चांगल्या सुविधा मिळतील", असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
PBKS vs SRH IPL 2026 Score : 219 करूनही हैदराबाद हरली, पंजाबने अशक्य शक्य केलं! 6 विकेट्सने जिंकला सामना
PBKS vs SRH Update : 219 करूनही हैदराबाद हरली, पंजाबने अशक्य शक्य केलं! 6 विकेट्सने जिंकला सामना
Vaibhav Suryavanshi : 15 वर्षांच्या पोरावर IPLचा चेअरमन फिदा! बीसीसीआयकडे वैभव सूर्यवंशीसाठी धाडला मेसेज, नेमकं काय काय म्हणाले?
15 वर्षांच्या पोरावर IPLचा चेअरमन फिदा! बीसीसीआयकडे वैभव सूर्यवंशीसाठी धाडला मेसेज, नेमकं काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Embed widget