IPL 2021 | सर्व संघांकडून आयपीएल 2021 साठी मोर्चेबांधणी सुरु; पाहा रिटेन अन् रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
Indian Premier League : इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होतं.
Indian Premier League : इंडियन प्रीमियल लीग (IPL) च्या 14व्या सीझनपूर्वी आयपीएलमधील सर्व आठही संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. सर्व आठही संघांनी मिळून एकूण 140 खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर 55 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे.
अनेक संघांनी मोठे निर्णय घेत आपल्या दिग्गज खेळाडूंनाही रिलीज केलं आहे. मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगा, राजस्थान रॉयल्सने स्टीव स्मिथ आणि किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल यांना रिलीज केलं आहे.
📣 Meet the Retained Knights for #IPL2021#KKR #Cricket pic.twitter.com/dkW857CWX8
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 20, 2021
1 - कोलकाता नाइट रायडर्स
रिटेन खेळाडू : इयोन मोर्गन, शुभमन गिल, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारेन, पेंट कमिंस, वरुण चक्रवर्ती, नीतिश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, टिम सेफर्ट आणि रिंकू सिंह.
रिलीज खेळाडू : टॉम बँटन, निखिल नाईक, क्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ आणि हॅरी गुर्नी.
🚨 Your 1️⃣8️⃣ retained Champions for #IPL2021 🥁💙#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/yFjNmZZu9e
— Mumbai Indians (@mipaltan) January 20, 2021
2 - मुंबई इंडियंस
रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, क्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कीरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान.
🚨 RETAINED PLAYERS 🚨
Back where they belong 😌 Here is the list of all the DC Stars who'll ROAR with us in #IPL2021 as well 🔥#YehHaiNayiDilli #IPLRetention pic.twitter.com/4Z3HusQwaD — Delhi Capitals (@DelhiCapitals) January 20, 2021
3 - दिल्ली कॅपिटल्स
रिटेन खेळाडू : श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, कगीसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, प्रवीण दूबे, ललीत यादव, हर्षल पटेल, डेनियल सॅम्स आणि क्रिस वोक्स.
रिलीज खेळाडू : जेसन रॉय, संदीप लामिछाने, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल आणि एलेक्स कॅरी.
A new chapter begins now. 🚨
Say hello to your Royals captain. #SkipperSanju | #HallaBol | #IPL2021 | #IPLRetention | @IamSanjuSamson pic.twitter.com/pukyEiyb1B — Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
4 - राजस्थान रॉयल्स
रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा.
रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, शशांक सिंह, आकाश सिंह, वरुण आरोन, टॉम कर्रन आणि अनिरुद्ध जोशी.
🚨 Attention #OrangeArmy 🚨#RisersRetained for #IPL2021 📑#IPLRetention pic.twitter.com/OsPeoLnDy2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 20, 2021
5 - सनराइजर्स हैदराबाद
रिटेन खेळाडू : डेविड वॉर्नर, केन विलियमसन, मनीष पांडे, प्रीयम गर्ग, विराट सिंह, ऋद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवस्तव गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, शॉन मार्श, जेसन होल्डर, अभीषेक शर्मा, मोहम्मद समद, भुवनेश्वर शर्मा, राशिद खान, टी नटराजन, संदीप सिंह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थंपी आणि शहबाज नदीम.
6 - किंग्स इलेवन पंजाब
रिटेन खेळाडू : केएल राहुल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, मंदीप सिंह, मयंक अग्रवाल, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह, दीपक हुड्डा, सरफराज खान, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, इशान पोरल, हरप्रीत सिंह.
रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, के गौतम, मुजीब उर रहमान, करुण नायर आणि जेम्स नीशम.
Retained Royal Challengers
They are back! Introducing the 1️⃣2️⃣ Royal Challengers who will be donning the RCB Red and Gold to #PlayBold again in 2️⃣0️⃣2️⃣1️⃣. 🌟 #WeAreChallengers #IPLRetention #IPL2021 pic.twitter.com/3p9qAJGAsK — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) January 20, 2021
7- रॉयल चैलेंजर्स बंगळुरू
रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम जैम्पा, शहबाज अहमद, जोश फीलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे.
रिलीज खेळाडू : मोइन अली, शिवम दूबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच, क्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उदाना आणि उमेश यादव.
Singams for the Super Summer ahead! #Yellove #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/nZAbIxgnPW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 20, 2021
8 - चेन्नई सुपर किंग्स
रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, रविंद्र जडेजा, सॅम कर्रन, ड्वेन ब्रावो, मिशेल सैंटनर, शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड, एन जगदीशन, इमरान ताहिर, दीपक चाहर, जोश हेजलवुड, लुंगी नगिदी
रिलीज खेळाडू : पीयुष चावला, मुरली विजय, हरभजन सिंह, मोनू कुमार सिंह आणि शेन वॉटसन (रिटायर).
महत्त्वाच्या इतर बातम्या :