एक्स्प्लोर

SRH vs PBKS : पंजाबविरुद्ध उम्रानच्या भेदक गोलंदाजीचा फॅन झाला 'हा' दिग्गज खेळाडू, म्हणाला त्याला विकेट घेताना पाहून आनंद होतो

IPL 2022, PBKS vs SRH: रविवारच्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर 7 गडी राखून विजय मिळवला. यावेळी पंजाब संघाचा डाव 151 धावांवर रोखण्यात वेगवान गोलंदाज उम्रानचा मोठा हात होता.

Umran Malik : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 28 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादचा युवा गोलंदाज उम्रान मलिकच्या (Umran Malik) वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. उम्रानने सामन्यात चार षटकात 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने सामन्यातील आणि त्याच्या चार ओव्हरमधील अखेरची ओव्हर टाकताना एकही धाव न देता तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या या कामगिरीचा फॅन त्याच्याच संघातील दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) झाला आहे.

भुवनेश्वरने देखील सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत 22 रन देऊन 2 विकेट्स घेतले. दरम्यान सामन्यानंतर भुवनेश्वरने युवा गोलंदाज उम्रानचं कौतुक केलं. तो म्हणाला,"त्याला वेगवान गोलंदाजी करताना पाहून आनंद होतो. काल खेळपट्टीवर चेंडू स्वींग होत नव्हता. त्यामुळे उम्रानच्या वेगामुळे संघाला फायदा झाला."

0W0WWW उम्रानची तुफान गोलंदाजी

उम्रानने सामन्यात सर्वात आधी जितेश शर्माचा महत्त्वाचा विकेट घेतला. त्याने तीन षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली होती. त्यामुळे अखेरची आणि महत्त्वाची ओव्हर त्याला देण्यात आली. ज्यात त्याने ओडियन स्मिथ (13), वैभव अरोरा आणि राहुल चाहर या दोघांना शून्यावर बाद करत तंबूत धाडलं. तर अखेरच्या चेंडूवर देखील अर्शदीप सिंहला धावचीत केलं. अशाप्रकारे अखेरच्या षटकात एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या. 

20 वी ओव्हर मेडन टाकणारे गोलंदाज

आयपीएलमध्ये 20 वी ओव्हर म्हणजे अगदी दमदार हिटींग दिसून येते. पण ही महत्त्वाची ओव्हरही मेडन अर्थात निर्धाव टाकणारे चार खेळाडू आहे. यातील एक नाव म्हणजे आज मेडन ओव्हर टाकणारा उम्रान मलिक आहे. त्याआधी 2008 मध्ये इरफान पठाण, 2009 मध्ये लसिथ मलिंगा आणि 2017 मध्ये जयदेव उनाडकटने ही कामगिरी केली आहे. 

 हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget