एक्स्प्लोर

Fastest 50 IPL History: यशस्वीचे वादळ, IPL च्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले, राहुलचा विक्रम मोडला

Fastest fifty in IPL history: कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर यशस्वी जायस्वाल नावाचे वादळ आलेय.

Fastest fifty in IPL history: कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर यशस्वी जायस्वाल नावाचे वादळ आलेय. यशस्वी जयस्वालच्या वादळी फलंदाजीपुढे कोलकात्याची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. यशस्वी जयस्वाल याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलेय. 21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा इतिहास रचलाय. यशस्वीने आज पहिल्या चेंडूपासूनच कोलकात्यांच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कोलकात्याने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पण यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. यशस्वी जयस्वाल याने पहिल्याच षटकात 26 धावांचा पाऊस पाडला होती. कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याच्या षटकात यशस्वी जयस्वाल याने तीन चौकार आि दोन षटकाराच्या मदतीने 26 धावा चोपल्या होत्या. 

यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. यशस्वी जयस्वाल याने केएल राहुलचा विक्रम मोडीत काढलाय. केएल राहुल याने आयपीएलमध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर पॅट कमिन्स यानेही 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम यशस्वी जयस्वाल याने मोडलाय. यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फलंदाजीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताची माजी कर्णधार विराट कोहलीनेही यशस्वीचे कौतुक केलेय. विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट करत यशस्वीचे कौतुक केलेय. दरम्यान, यंदाच्या हंगामात 500 धावा ओलांडणारा यशस्वी जयस्वाल पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.  

IPL Fastest Half Centuries

खेळाडू एकूण धावा किती चेंडूत अर्धशतक प्रतिस्पर्धी संघ वर्ष
यशस्वी जयस्वाल 50* 13 KKR 2023
केएल राहुल 51 14 DC 2018
पॅट कमिन्स 56* 14 MI 2022
युसूफ पठाण 72 15 SRH 2014
निकोलस पूरन 62 15 RCB 2023
नारायण 54 15 RCB 2017
सुरेश रैना 87 16 PBKS 2014
इशान किशन 84 16 SRH 2021
कायरन पोलार्ड 51* 17 KKR 2016

 यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक - 

Fastest fifties in IPL 2023:

No. खेळाडू एकूण धावा किती चेंडूत अर्धशतक प्रतिस्पर्धी मैदान
1 यशस्वी जयस्वाल 54 13 KKR Eden Gardens
2 निकोलस पूरन 62 15 RCB Chinnaswamy Stadium
3 अजिंक्य राहणे 61 19 MI Wankhede stadium
4  जेसन रॉय 61 19 KKR Eden Gardens
6 वृद्धीमान साहा 81 20 LSG Narendra Modi Stadium
7 शार्दूल ठाकूर 68 20 RCB Eden Gardens
8
जोस बटलर
54 20 SRH Rajiv Gandhi International Stadium
9 काईल मेयर्स 54 20 LSG IS Bindra Cricket Stadium, Mohali
10
शिवम दुबे
50 20 KKR Eden Gardens
11 विजय शंकर 63 21 KKR Narendra Modi Stadium
12 काइल मेयर्स 53 21 CSK MA Chidambaram Stadium, Chennai
13 इशान किशन 58 21 KKR Wankhede Stadium

आणखी वाचा : 

MI in IPL Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणार का? काय आहेत समीकरणे

IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय? 

IPL 2023 : खत्‍म-टाटा-बाय-बाय... या 10 खेळाडूंची अखेरची आयपीएल स्पर्धा! 

IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती 

IPL 2023 : पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार, ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर, पाहा कोण कोण आहेत दावेदार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget