एक्स्प्लोर

MI in IPL Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणार का? काय आहेत समीकरणे

MI in IPL  Playoff : पाच वेळा आयपीएल जिंकणारा मुंबई संघ गुणतालिकेत आघाडीच्या चार संघामध्ये आहे.

MI in IPL  Playoff : पाच वेळा आयपीएल जिंकणारा मुंबई संघ गुणतालिकेत आघाडीच्या चार संघामध्ये आहे. सोळाव्या हंगामातील अखेरच्या टप्प्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. मागील चार सामन्यात मुंबईने तीन विजय धावांचा पाठलाग करुन मिळवले आहेत.. 9 मे रोजी मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव करत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलेय.  रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचे 11 सामन्यात 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबईला उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी काय समीकरणे आहेत.. पाहूयात... त्याआधी मुंबईला कुणासोबत लढायचेय ते जाणून घेऊयात... 

मुंबई इंडियन्सचे तीन सामने राहिलेत.. पाहूयात कुणासोबत भिडणार आहे फलटन-  

12 मे रोजी गुजरात आणि मुंबई यांच्यामध्ये वानखेडेवर सामना रंगणार आहे. 

16 मे रोजी लखनौ विरोधात मुंबईचा सामना रंगणार आहे. हा सामना इकाना स्टेडिअमवर होणार आहे. 

21 मे रोजी वानखेडे मैदानावर हैदराबाद आणि मुंबई यांच्यात लढत होणार आहे. 


मुंबई इंडियन्स कोणत्या तीन समीकरणाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार - 

समीकरण 1 - 

मुंबई इंडियन्सने आपल्या उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर 18 गुण होतील.. असे झाले तर मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान आरामात मिळू शकते...
 
समीकरण 2 -  

तीन सामन्यापैकी मुंबईने दोन सामने जिंकले तर मुंबईचे 16 गुण होतील.. असे झाल्यास 16 गुणासंह प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होते.. नेटरनरेट चांगला असला तर 16 गुणासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकते.. 

समीकरण 3 -  

मुंबई इंडियन्सला फक्त एका सामन्यात विजय मिळवता. तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते. 

12 गुणांसह मुंबई सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी, पंजाब, कोलकाता आणि राजस्थान या संघाचे प्रत्येकी 10 गुण आहेत.. मुंबईसाठी दिलासादायक बाब म्हणजे.. यांचा रनरेट कमी आहे. 

आणखी वाचा :
IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती 

IPL 2023 : पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार, ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर, पाहा कोण कोण आहेत दावेदार

IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय? 

IPL 2023 : खत्‍म-टाटा-बाय-बाय... या 10 खेळाडूंची अखेरची आयपीएल स्पर्धा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget