एक्स्प्लोर

IPL : आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा 'या' फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?

IPL : आयपीएलमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यादरम्यानचे एक रंजक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

IPL Viral Kissing Photo : गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे होते. खरंतर, या जोडप्यांना मॅचमध्ये काडीचा इंटरेस्ट व्हता. हे दोघे एकमेकांतच गुंग असताना सामन्या दरम्यान, ही जोडी रोमँटिक मूडमध्ये होती. आणि त्यातच या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले. मग अचानक कॅमेरा फिरला आणि ही जोडी काही मिनिटांसाठी टीव्ही स्क्रीनवर या अवस्थेत दिसली. आता या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्स त्यांच्यावर मजेशीर मिम्सदेखील बनवत आहेत.

दिल्लीच्या डावात कॅमेऱ्यात कैद झालेल्या या जोडप्याने शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात हे दृश्य दाखवले. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुजरात टायटन्सने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंग क्रीजवर उपस्थित होते. दिल्लीच्या संघाने चार षटकांत एक विकेट गमावून 32 धावा केल्या होत्या. सामन्या दरम्यान जेव्हा ब्रेक झाला तेव्हा फक्त हे जोडपे पडद्यावर दिसले.

सोशल मीडियावर या जोडप्याचे चुंबन घेतानाचा फोटो काल रात्रीपासून व्हायरल होत आहेत. यावर अनेक मिम्स बनवले जात आहेत. काहींनी आयपीएलला 'किस कॅम' सुरू करण्याचा सल्लाही दिला आहे. खरंतर, एनबीए मॅचेसमध्ये अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा कॅमेरा कपल्सकडे जातो तेव्हा ते किस करायला लागतात. असेच काहीसे या जोडीचेही होते. यावर सोशल मीडिया यूजर्स लिहित आहेत की, भारत आता खरोखरंच ग्लोबल झाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या : 

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकरArvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
Embed widget