एक्स्प्लोर

IPL 2022 मधील चुरशीची लढत, मुंबई अस्तित्वासाठी तर चेन्नई प्लेऑफसाठी लढणार 

IPL 2022 Marathi News : पाच वेळाचा आयपीएल विजेता मुंबई आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यात आज अटीतटीची लढत होणार आहे.

CSK vs MI IPL 2022 Marathi News : पाच वेळाचा आयपीएल विजेता मुंबई आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यात आज अटीतटीची लढत होणार आहे. मुंबईचा संघ अस्तित्वासाठी मैदानात उतरणार आहे तर चेन्नईचा संघ प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ओढाताण करेल.. दोन्ही संघ विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरतील.. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आज एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. या दोन्ही संघाचे चाहते कट्टर आहेत.. मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढाई होतेच... मैदानाबाहेर चेन्नई आणि मुंबईचे चाहते सोशल वॉर करतात.. सोशल मीडियावर हा सामना सर्वाधिक चर्चेचा असतो. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यंदाच्या आयपीएलचा 59 वा सामना होत आहे. चेन्नई आणि मुंबई संघ एकमेंकाविरोधात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या संघाला 11 सामन्यात 9 परभावाचा सामना करावा लागलाय. मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रांकावर आहे. चेन्नईची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईला 11 सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागलाय.

मुंबईच्या संघाचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. त्यामुळे मुंबईकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. उर्वरित सामने जिंकून विजयी समारोप करण्याचा प्रयत्न मुंबईचा आहे. मुंबई प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान संपुष्टात करु शकते.. मुंबईविरोधात आज चेन्नईचा सामना होत आहे. आजच्या सामन्यात चेन्नईला मोठा विजय आवशक आहे. आज चेन्नईचा पराभव झाल्यास, त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपेल. मुंबई स्पर्धेतून बाहेर पडलेय, पण इतर संघांना मुंबईकडून फटका बसू शकतो. कारण, मुंबई उर्वरित सामन्यात अधिक निर्भिडपणे मैदानावर उतरलेली असेल. आजच्या सामन्यात चेन्नईला कोणत्याही परिस्थिती विजय गरजेचा आहे.. आज चेन्नईने मुंबईचा पराभव केल्यास प्लेऑफच्या आशा जिवंत राहणार आहेत. त्याशिवाय गुणतालिकेत तीन क्रमांकाची बढत मिळेल. चेन्नईचा सघ नवव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या क्रमांकावर पोहचेल.

IPL चा 'एल क्लैसिको' 
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना आयपीएलचा एल क्लैसिको म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ तब्बल 33 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचंच पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 14 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 2022 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव केला होता. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मुंबई उतरेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?ABP Majha Headlines :  10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूरTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Ravi Pradosh Vrat 2024 : पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
Embed widget