एक्स्प्लोर

India vs Indonesia Live score : भारताची अविश्वसनीय खेळी, थेट पुढच्या फेरीत झेप

India vs Indonesia Asia Cup Hockey 2022 Live Streaming : हॉकी आशिया कपमध्ये भारताचे दोन सामने पार पडले असून यातील एक सामना अनिर्णीत सुटला असून एकात भारत पराभूत झाला आहे. आज भारताचा तिसरा सामना आहे.

LIVE

Key Events
India vs Indonesia Live score : भारताची अविश्वसनीय खेळी, थेट पुढच्या फेरीत झेप

Background

India vs Indonesia Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघ सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या हिरो हॉकी आशिया कप स्पर्धा (Hero Asia Hockey Cup) खेळत आहे. स्पर्धेत आज भारताचा तिसरा सामना यजमान संघ इंडोनेशियाविरुद्ध पार पडत आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय थोडक्यात हुकल्यानंतर, भारताला जपान संघाविरुद्ध 5-2 ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आज सामन्यात भारताला इंडोनेशियाला मात देणं अत्यंत गरजेचं आहे. 

आतापर्यंतच्या स्पर्धेत भारत

या स्पर्धेत दोन पूल असणार आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडीू कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला.

हे देखील वाचा- 

19:06 PM (IST)  •  26 May 2022

India vs Indonesia : भारताची अविश्वसनीय खेळी, थेट पुढच्या फेरीत झेप

तब्बल 16-0 च्या फरकाने विजय मिळवत भारताने इंडोनेशियाला मात दिली आहे. शिवाय पुढील फेरीत एन्ट्रीही मिळवली आहे.

19:02 PM (IST)  •  26 May 2022

India vs Indonesia : भारताचा आणखी एक गोल

भारतीय संघाकडून कार्थि सेल्वमने 14 वा गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली आहे.

18:57 PM (IST)  •  26 May 2022

India vs Indonesia : भारताचा 13 वा गोल

भारताने 13 वा गोल करत आघाडी एका गोलने अधिक वाढवली आहे.

18:45 PM (IST)  •  26 May 2022

India vs Indonesia : भारताने आणखी दोन करत घेतली 12-0 ची आघाडी

भारतीय संघाने आणखी दोन गोल करत 12-0 ची मोेठी आघाडी घेतली आहे.

18:36 PM (IST)  •  26 May 2022

India vs Indonesia : 10 का दम, भारतीय संघाचा दहावा गोल

तिसऱ्या क्वॉर्टरच्या अखेरीस भारताने आणखी एक गोल करत 10-0 ची आघाडी घेतली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget