एक्स्प्लोर

Ind vs Pak, Asia Cup Hockey : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अनिर्णीत, अखेरच्या मिनिटांत पाकचा अप्रतिम गोल

IND vs PAK Asia Cup Hockey 2022 Result : हॉकी आशिया कपमध्ये आज भारतीय संघाची लढत पाकिस्तानशी पार पडली, पण दोन्ही संघाच्या दमदार खेळीमुळे सामना अनिर्णीत सुटला.

India vs Pakistan Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघाचा आशिया कप 2022 स्पर्धेतील (Heor Asia Cup 2022) पहिलाच सामना पाकिस्तान (India vs Pakistan) संघाविरुद्ध अनिर्णीत राहिला आहे. चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून 1-0 ची आघाडी कायम ठेवली होती. पण अखेरच्या मिनिटांत पाकिस्तानने केलेल्या गोलमुळे सामना अनिर्णीत सुटला आहे. सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार कामगिरी झाली. भारताने सुरुवातीला घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली पण शेवटी मात्र पाकिस्तानने केलेल्या एका गोलमुळे सामना अखेर अनिर्णीत सुटला.

चुरशीच्या सामना अखेर अनिर्णीत

सामन्याच्या सुरुवातीला भारताकडून पहिला वहिला सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय कार्ती सेल्वमने (Karti Selvam) अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. सामना सुरु होताच काही वेळात सेल्वमने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने 1-0 ची आघाडी घेतली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये घेतेलेली ही आघाडी भारताने जवळपास अखेरपर्यंत कायम ठेवली. पण चौथ्या क्वॉर्टरमध्ये सामना संपण्याच्या जवळपास शेवटच्या मिनिटांला पाकिस्तानच्या अब्दुल राणाने (Abdul Rana) अप्रतिम गोल केला. पाकिस्तानला अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा अब्दुलने घेत संघाला बरोबरीत आणलं.

भारताचा पुढील सामना जपानशी

आशिया कप 2022 मधील पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान भारतीय संघाचा आजचा सामना पाकिस्तानशी पार पडल्यानंतर आता उद्या अर्थात 24 मे रोजी भारत जपानशी लढणार आहे.   

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget