एक्स्प्लोर

IND vs AUS U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!

IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा अंतिम फेरीत भिडले आहेत. टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

LIVE

Key Events
IND vs AUS U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!

Background

IND vs AUS U19 LIVE Blog : अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होत आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला तर कांगारूंनी पाकिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाच वेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अशा स्थितीत आज उदय सहारनचा संघ करंडक जिंकण्यासाठी षटकार मारणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2024 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जाईल. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. भारतीय संघ 2024 अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत पाच वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ब्लू ब्रिगेडने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर कांगारू संघाने तीन वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. या लेखात आम्ही तुम्हाला त्या पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पराभूत करू शकतात.

अंतिम फेरीत भारताचा वरचष्मा

अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा अंतिम फेरीत भिडले आहेत. टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. आता उभय संघांमध्ये तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाचवेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. याशिवाय टीम इंडिया दोन वेळा उपविजेतेपदावरही आली आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघाला विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद मिळवायचे आहे.

21:14 PM (IST)  •  11 Feb 2024

ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!

ऑस्ट्रेलियाने अंडर 19 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 84 दिवसांत दुसऱ्यांदा भारताला अंतिम फेरीत पराभूत केले आहे. याआधी टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत सर्वबाद झाला. संघाने 174 धावा केल्या. त्याचा 79 धावांनी पराभव झाला. भारताकडून आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली. मुरुगन अभिषेकने 42 धावा केल्या. नमन तिवारी 14 धावा करून नाबाद राहिला. याआधी राज लिंबानी आणि नमन यांनीही गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. राजने ३ बळी घेतले. नमनला 2 बळी मिळाले.

आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद.

20:37 PM (IST)  •  11 Feb 2024

टीम इंडियाचा संघर्ष सुरुच; विजयासाठी 66 चेंडूत 96 धावांची गरज

  • टीम इंडियाचा संघर्ष सुरुच; विजयासाठी 66 चेंडूत 96 धावांची गरज 
  • AUSU19 253/7 (50)
  • INDU19 158/8 (39)

      CRR: 4.05  REQ: 8.73
  • India U19 need 96 runs in 66 balls
19:59 PM (IST)  •  11 Feb 2024

टीम इंडियाला सातवा धक्का, सलामीवीर आदर्श सिंहची झुंजार खेळी संपुष्टात

टीम इंडियाला सातवा धक्का, सलामीवीर आदर्श सिंहची झुंजार खेळी संपुष्टात 

  • AUSU19 253/7 (50)
  • INDU19 115/7 (30.3) 

    •   CRR: 3.77  REQ: 7.13
  • India U19 need 139 runs
19:43 PM (IST)  •  11 Feb 2024

टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली, सहा फलंदाज तंबूत परतले

ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये सिनिअर रोहित सेनेची जी अवस्था केली तीच अवस्था ज्युनिअर टीम इंडियामधील वाघांची झाली. शंभरी पार होण्यापूर्वीच 6 विकेट पकडल्याने ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
  • AUSU19 253/7 (50)
  • INDU19 92/6 (26.1)

  • India U19 need 162 runs
 
19:15 PM (IST)  •  11 Feb 2024

टीम इंडिया अडचणीत, हुकमी अस्त्र सचिन धसही माघारी परतला

टीम इंडिया अडचणीत, हुकमी अस्त्र सचिन धसही माघारी परतला

  • AUSU19 253/7 (50)
  • INDU19 68/4 (19.1)

      CRR: 3.55  REQ: 6.03
  • India U19 need 186 runs
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget