एक्स्प्लोर

पार्टनरला श्रेय देण्याची रोहितची जुनी सवय : एक्स गर्लफ्रेण्ड

आपल्या यशाचं श्रेय पार्टनरला देण्याची जुनी सवय रोहितला आहे. मी त्याच्या आयुष्यात असताना तो मला क्रेडीट द्यायचा, असं एक्स गर्लफ्रेण्ड सोफिया हयात म्हणाली.

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गेल्या आठवड्यात तिसरं द्विशतक झळकवून श्रीलंकेविरुद्धची मॅच खिशात घातली. रोहितच्या लग्नाच्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला ही मॅच झाली होती, त्यामुळे ही डबल सेंच्युरी त्याने पत्नी रितीकाला समर्पित केली. मात्र रोहितची एक्स गर्लफ्रेण्ड, मॉडेल सोफिया हयातने त्याच्या आनंदावर विरजण घातलं आहे. 'रोहितला मिळालेल्या यशाचा मला आनंदच आहे. पण आपल्या यशाचं श्रेय पार्टनरला देण्याची जुनी सवय रोहितला आहे. मी त्याच्या आयुष्यात असताना तो मला क्रेडीट द्यायचा. पण जेव्हा त्याची कामगिरी सुमार व्हायची, तेव्हा मी रडायचेही. पण माझ्यावरचं प्रेम विसरायला लावणारं कोणीतरी त्याला भेटलं, याचा मला आनंद आहे.' असं सोफिया म्हणाली.

रोहित शर्माचे हे तीन मोठे विक्रम हुकले!

'रोहितच्या यशाचं मला कौतुकच आहे, पण लैंगिक भेदभाव चुकीचा आहे. रोहित पुरुष आहे म्हणून सगळे टाळ्या वाजवत आहेत. जेव्हा अपंग कांचनमाला पांडेने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली, तेव्हा कोणी वेडंपिसं झालं नाही. तिचं यश जास्त कौतुकास्पद होतं.' असं मत सोफियाने व्यक्त केलं.

रोहितचं बायकोला द्विशतकाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट!

रोहितच्या यशापेक्षा एखाद्या सामाजिक कार्याचं मी सेलिब्रेशन करेन, असंही सोफियाने सांगितलं. रोहित शर्मा आणि रितीका सजदेह यांचा विवाह 13 डिसेंबर 2015 रोजी झाला होता. यावर्षी 13 डिसेंबरला रोहितने 153 चेंडूत 208 धावा ठोकून भारताला श्रीलंकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच जिंकून दिली. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिकेत 2-1 ने विजय मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget